TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ : घर खरेदीचे स्वप्न भंगले, कर्ज काढून घरात लपवलेले १० लाख चोरट्यांनी लांबवले !

केळी व्यापाऱ्याकडेही धाडसी घरफोडी ; बंद घरातून चोरट्यांनी केला साडेपाच लाखांचा ऐवज लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) घर विकत घेण्यासाठी कर्ज काढून आणलेल्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना शहरातील वांजोळा रोडवरील श्रीहरी नगरात घडली. मिस्त्री काम करणारे मुकेशकुमार राधाकिसन कुमावत यांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल १० लाखांची चोरून नेले आहेत. दरम्यान, भुसावळमध्ये दोन चोरीच्या घटना घडल्या असून रोकड आणि दागिन्यांसह साधारण १५ लाखांहून अधिकचा ऐवज लंपास झाला आहे.

९ लाख ९० हजारांची रोकड लांबवली !
मिस्त्री काम करणारे मुकेशकुमार राधाकिसन कुमावत हे कुटुंबासह शहरातील बांजोळा रोडवरील श्रीहरी नगरात भाडेतत्त्वावरील घरात राहतात. हेच घर विकत घ्यायचे असल्याने त्यांनी अडीच महिन्यांपूर्वीच बँकेत कर्ज प्रकरण केले होते. कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांनी ती रक्कम बँकेतून काढून घरात आणून सोफा काम बेडमध्ये लपवून ठेवली होती. रविवार, ७ रोजी दुपारी २.३० ते ३.३६ दरम्यान कुमावत कुटूंब बाहेर जाताच पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी संधी साधली. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोफा कुशनमध्ये ठेवलली ९ लाख ९० हजारांची रोकड लांबवली. काही वेळात कुमावत कुटूंब घरी आल्याने घरफोडीचा प्रकार समोर आला.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांना तातडीने माहिती दिल्यानंतर पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, प्रभारी निरीक्षक गजानन पडघण आदींनी भेट दिली. माहितगार चोरट्यांनी घरफोडी केल्याचा अंदाज आहे. तपास पोलिस निरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत. जळगाव येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना चोलावले, पण श्वान घराच्या आजूबाजूला घुटमळले, चोरटे है घराच्या मागील बाजूने आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

केळी व्यापाऱ्याकडे धाडसी घरफोडी !
खडका रोड पटेल कॉलनी भागातील रहिवासी इम्तिहाज युनूस बागवान हे (ता.७) जानेवारीला रात्री नऊ ते सकाळी साडेआठ वाजेला लग्नाला गेले होते. कोणीतरी अज्ञात चोरट्याने राहत्या घरात प्रवेश करून तीन लाख रोख व दोन लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून घराचे चारही दरवाजे उघडे ठेवून पसार झाले. सदरील गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

विवाहितेचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

April 14, 2026

जळगावात ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास’चा मंगल प्रवेश उत्साहात

July 4, 2025

जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॕशन डिझाईनिंग इस्न्टिट्युटतर्फे महिलांचा सत्कार !

March 8, 2024

राज ठाकरेही महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या ठाकरे ‘ब्रॅण्ड’चे एक घटक : संजय राऊत

September 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group