TheClearNews.Com
Tuesday, August 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी कारवाई ! कल्याणमध्ये १ कोटीची रोकड आणि सोन्याची बिस्किटे जप्त

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नांदेडहून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एक कोटीची रोख रक्कम आणि नऊ लाख रूपये किमतीची सोन्याची बिस्किटे हस्त करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गणेश भगत, मयूर कापडी, नंदकुमार वैध, संजय मनिककामे, चंदू माकणे आरोपींची नावे आहेत.

नांदेडहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या देवगिरी एक्स्प्रेसमधून काही प्रवासी एक कोटीची रक्कम आणि सोन्याची बिस्किटे अवैध पद्धतीने घेऊन जात आहेत, अशी माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. रेल्वे गोपनीय विभागाचे निरीक्षक सुनील शर्मा, उपनिरीक्षक जी. एस. एडले, विजय पाटील, सुरक्षा बळाचे निरीक्षक प्रकाश यादव, तुकाराम आंधळे यांनी कल्याण रेल्वे स्थानकात सापळा लावला. देवगिरी एक्स्प्रेस स्थानकात येताच, संबंधित डब्यात पोलिसांनी प्रवेश केला. एका मोठ्या गठ्ठयामध्ये सोन्याची बिस्किटे आणि चार आरोपींजवळील बंदिस्त पिशव्यांमध्ये विभागून एक कोटी एक लाखाची रक्कम ठेवण्यात आली होती.

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

पोलिसांनी या गठ्ठे, पिशव्यांची विषयी आरोपींना विचारणा करताच त्यांची बोबडी वळली. समाधानकारक उत्तरे ते देऊ न शकल्याने त्यांना डब्यातून खाली उतरविण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपण कुरिअर कंपनीसाठी काम करतो. ताब्यातील कुरिअर पोहचविण्यासाठी मुंबईत जात असल्याची माहिती पोलिसांना दिली. एवढ्या मोठया प्रमाणात कुरिअरमधून रोख रक्कम पाठविण्यात येत असल्याने पोलिसांना संशय आला. आयकर विभागासह रेल्वे पोलिसांनी या तस्करीमागे कोणाचा हात आहे याचा तपास सुरू केला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
Next Post

पाळधीत घरफोडी करून ५४ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भंडाऱ्याच्या वर्गणीवरून आसोदा गावात दोघांना लोखंडे पाईपने मारहाण: जळगाव तालुका पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल !

August 19, 2024

जुन्या वादातून झाला भावेशचा खून ; मयताच्या भावाने दिली फिर्याद !

August 24, 2022

मोठी बातमी : जळगाव एलसीबीची मोठी कारवाई; नशिराबादजवळ एक कोटींचा गांजा जप्त !

July 5, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुन 2026 !

June 2, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group