TheClearNews.Com
Saturday, May 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

शासनाची फसवणूक करीत बोगस दस्त बनविण्याचाही प्रयत्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2022
in गुन्हे, जळगाव, फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

फैजपूर (प्रतिनिधी) शहरातील फैजपूर मर्चट सोसायटीत एका व्यक्तीने तब्बल ४ कोटी २० लाख रुपयाचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, रविद्र भागवत जावळे (वय ६०, धंदा शेती व व्यापार रा. फैजपूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, जावळे यांच्या नातेवाईकाकडून उमेश मुकुंद वाणी (वय ५०, धंदा : व्यापार, रा.ढाके वाडी जळगाव), अशोक गोपनाथ मंडोरे (वय ६० रा.श्रद्धा बंगला, गणपती नगर जळगाव), प्रदीप अरुण वाणई (वय ४०, रा. खान्देस मिल कॉलनी,जळगाव), संजय मोतीराम जैन (वय ४५, रा. जळगाव, जि.के.भारंबे (वय ६१, सेवानिवृत्त रा.रोझोदा ता.यावल) यांनी सुमारे ४ कोटी २० लाख रुपये घेवून फैजपूर मर्चट बँकेत जमा करणार असल्याचे सांगितले होते. परंतु ते पैसे जावळे व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर जमा न करता पदाचा दुरुपयोग करून ४ कोटी २० लाखांचा अपहार केला. एवढेच नव्हे तर, दप्तर जमा न करून शासनाची देखील फसवणूक करीत बोगस दस्त देखील बनविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका.अनिल पाटील हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
Next Post

घरात घुसून केला महिलेचा विनयभंग ; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाना पटोलेंनी उल्लेख केलेला तो ‘गावगुंड मोदी’ सापडला ; पण..

January 21, 2022

धक्कादायक : मनसेच्या रुग्णवाहिकेतच रंगला जुगार अड्डा ; पोलिसांनी संशयितांना रंगेहात पकडले !

May 29, 2023

माझ्या हत्येचा कट होता, जयंत पाटील, पोलीस अधिकारी सामील ; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

December 26, 2021

तेलंगणा विधानसभा निवडणूक : माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांची प्रभारी म्हणून नियुक्ती !

November 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group