TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : साकेगावात सापडल्या २० हजारांच्या बनावट नोटा, महिलेसह एक जण ताब्यात !

डमी ग्राहक पाठवून केला पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश ; जळगाव, पहूरपर्यंत पोहचले धागेदोरे !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2023
in गुन्हे, जळगाव, जामनेर, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील साकेगाव (Sakegaon) येथे १०० आणि २०० रुपये मूल्याच्या एकूण २० हजार रुपयांच्या बनावट नोटा (fake currency notes) सापडल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. याप्रकरणी भुसावळ पोलिसांनी साकेगावमधून शन्नो नामक ३५ वर्षीय महिला आणि पहूर (ता. जामनेर) येथून हनिफ पटेल (वय ५५) या दोघांना ताब्यात घेतले. या बनावट नोटांची छपाई कुठे सुरू होती? याचा तपास करण्यासाठी पथक जळगावातही येऊन गेले. (Jalgaon Crime News)

असा रचला सापळा !
राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव येथे ४० हजार रुपयांचे खरे चलन दिल्यावर त्या बदल्यात १ लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळत असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने गेल्या आठवड्यापासून माहितीची खातरजमा सुरू केली. त्यात साकेगाव येथील एक महिला नोटांची देवाणघेवाण करत असल्याचे समोर आले. त्यानुसार डमी ग्राहकाजवळ ३ हजार रुपये देण्यात आले. त्या बदल्यास त्यास १५ हजारांच्या बनावट नोटा मिळाल्या. पडताळणीत या सर्व नोटांवरील क्रमांक एकसारखा असल्याचे दिसले. विशेष म्हणजे या नोटा भारतीय चलनातील नोटांप्रमाणेच अस्सल दिसत होत्या.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

महिलेसह प्रौढ ताब्यात !

डीवायएसपी वाघचौरे, भुसावळ तालुक्याचे पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी गुरुवारी अत्यंत गोपनीय पद्धतीने साकेगावमधून शन्नो (वय ३५) नावाच्या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्या घरातून पोलिसांनी २० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. शन्नोने दिलेल्या माहितीवरून पहूर येथून हनिफ पटेल (वय ५५) याला ताब्यात घेतले. दोघांना तालुका पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. पहूर व परिसरात हनिफसोबत अजून कोणी सहकारी आहे का ? याचा शोध सुरू आहे. बनावट नोटांचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांची तीन पथके जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीसाठी रवाना झाले आहेत. त्यात प्रामुख्याने बनावट नोटांची छपाई कुठे होत होती? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

दोघांविरुद्ध गुन्हा 

या प्रकरणी पोहेकॉ विठ्ठल फुसे यांच्या फिर्यादीवरून शहनाज अमीन भोईटे (रा. साकेगाव, पाण्याचे टाकीजवळ, ता. भुसावळ) आणि हनीफ अहमदशरीफ देशमुख (रा. लाखोली, नाचणखेडा ता. जामनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अमोल पवार हे करीत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonbhusawalfake currency notes

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

झुरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार यांचा मुख्यमंत्र्यांचा दालनात आत्मदहनाचा ईशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य 25 जानेवारी 2025 !

January 25, 2025

आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश, ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

January 6, 2021

जळगावच्या मृणालिनी चित्ते ठरल्या मिसेस एशिया इंटरनॅशनल 2022 ! (व्हिडीओ)

July 6, 2022

धक्कादायक : पाळधी येथे कापूस व्यापाऱ्याचा खून

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group