TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिहार विधानसभा : पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी मतदान सुरू !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2020
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पटना (वृत्तसंस्था) बिहार विधानसभेसाठी आज पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. मतदान सुरू होण्याआधी औरंगाबादच्या बालूगंज येथे दोन आयईडी (IED) सापडल्यामुळे प्रचंड खळबल उडाली. सीआरपीएफने (CRPF) शोध मोहिमेदरम्यान हे आयईडी निकामी असून हा परिसर नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.

 

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

बिहारमध्ये ३ टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. आज पहिल्या टप्प्यात ७१ जागांवर मतदान सुरू आहे. या ठिकाणी १ हजार ६६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ९५२ पुरुष आणि ११४ महिला आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ १ तासाने वाढवली आहे. परंतु, वेगवेगळ्या जागांवर मतदानाचा कालावधी संपण्याची वेळ वेगळी आहे. ४ जागांवर सकाळी ७ ते ३ पर्यंत मतदान होणार आहे. तर २६ जागांवर संध्याकाळी ४ पर्यंत,५ जागांवर ५ वाजेपर्यंत आणि इतर ३६ जागांवर ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

सासऱ्यांनी पक्ष सोडल्यानंतर सून रक्षा खडसेंची भाजपाच्या बैठकीला 'दांडी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड तालुक्यातील योगेश पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर !

December 1, 2022

बसमध्ये चढतांना महिलेची सोन्याची मंगलपोत लांबविली; आठवड्यातील दुसरी घटना ; महिला प्रवश्यामध्ये मोठी घबराट

December 24, 2024

चुलतभाऊकडे घरभरणीसाठी जाताना काळाचा घाला ; मुलगा ठार ,वडील जखमी !

December 22, 2023

अखंड वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांनी नियमित वीजबिले भरणे गरजेचे !

February 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group