TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव दुचाकी डिव्हायडरवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

vijay waghmare by vijay waghmare
August 17, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील हॉटेल पालखी समोरील महामार्गावर स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक मारला. त्यामुळे भरधाव दुचाकी डिव्हायडरवर आढळल्याने 35 वर्षे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी १५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता घडली होती. या घटनेप्रमाणे शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तुषार पांडुरंग घ्यार वय-३५, रा. साकरी ता. भुसावळ असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

भुसावळ तालुक्यातील साकरी गावात राहणारा तुषार पांडुरंग घ्यार (वय ३५) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. गुरुवारी १५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तुषार हा दुचाकीने भुसावळ शहरातील हॉटेल पालखी समोरून समोरील राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीने जात होता. त्यावेळी रस्त्यावर अचानक स्पीड ब्रेकर आल्याने त्याने दुचाकीचा ब्रेक मारला. त्यात तुषारचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने थेट दुचाकी डिव्हायडरला धडकली. या धडकेत तुषारच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सोपान पाटील हे करीत आहे.

READ ALSO

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
Next Post

रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या महिलेचा संर्पदंशाने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुला-मुलींचे निरिक्षणगृहातील कंत्राटी पदभरतीची गुणवत्ता यादी जाहीर

November 19, 2021

ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे : जिल्हाधिकारी

September 29, 2021

दुर्दैवी घटना : शिदवाडी गावाजवळ रेल्वेखाली येऊन गुराख्यासह आठ जनावरे ठार !

March 30, 2023

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ६ नोव्हेंबर २०२३ !

November 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group