TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही, एकदा शिवसेनेला संधी द्या : करणदादा पाटील यांचे मतदारांना आवाहन !

vijay waghmare by vijay waghmare
May 1, 2024
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघात तुम्ही अनेकवेळा भाजपाला संधी दिली. मात्र, त्यांनी एकही चांगली योजना, कामे जिल्ह्यात आणले नाही. त्यांची सत्ता असलेल्या जिल्हा दूध विकास संघ, जिल्हा बँकेत काय मनमानी सुरू आहे. बलून बंधारे बंधारे बांधू असे आश्वासन दिले होते, आता कुठे गेले ते बलून बंधारे असा प्रश्न उपस्थित करून मतदारांना दिलेले एकही आश्वासन भाजप पूर्ण करू शकलेली नाही. आणि आता हे जनतेच्या देखील लक्षात आले आहे. त्यामुळे जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला एकदा संधी द्या, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एकदा संधी द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले.

करणदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त मंगळवार, दि.३० रोजी पाचोरा तालुक्यातील शिंदाड, वाडी शेवाळे, सातगाव डोंगरी, खडकदेवळा, तारखेडा, हनुमंतवाडी, गाळण, बाळ, लोहटार यांसह विविध गावांना प्रचार रॅली काढून कॉर्नर बैठक घेण्यात आल्या. या प्रचार रॅलींना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभून मतदान करणार तर ‘मशाल’लाच असा निर्धार ग्रामस्थांनी केला. प्रत्येक गावात करणदादा पाटील यांचे गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत केले. रॅली, कॉर्नर बैठकीदरम्यान, करणदादा पाटील यांनी, एक नंबरवरील मशाल चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

READ ALSO

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

रॅलीत, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, प्रा. अस्मिता पाटील, विभाग प्रमुख आप्पा महाजन, युवासेनेचे उप तालुकाध्यक्ष सागर पाटील, माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पाचोरा तालुका प्रमुख शरद पाटील, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी, पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, ॲड. अभय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, माजी सरपंच देविदास वाघ, रा. कॉ. तालुका उपाध्यक्ष रघुनाथ हिरे, सातगाव डोंगरी विकासोचे चेअरमन भागवत पाटील, दूध संघाचे चेअरमन शंकर पवार, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर पाटील जाकीर तडवी, उपसरपंच याकूब इस्माईल, माजी सरपंच भगवान मंडळे, ग्रामपंचायत सदस्य भिला पवार, आबा पाटील राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे संजय तडवी, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, खडकदेवळा येथील शिवसेनेचे मुकेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराज पाटील, बारकू पाटील, अजय निकम, भैय्या साठे, सुदाम पाटील, प्रल्हाद पाटील, संभाजी पाटील, सुदाम ठाकरे, अनिल पाटील, हबीब कासीम, अमीत खाटीक, किरण कोळी, ओम बोरसे, शेखर पाटील, पृथ्वीराज पाटील, भूषण पाटील, विशाल पाटील, देविदास पाटील, तेजस पाटील, राहुल परीट, मयूर पाटील, रोहन राजपूत, भिकन तुपे, संतोष पाटील, उत्तम पाटील, राजेंद्र पाटील, डॉ. मयूर पाटील, करण राजपूत, आनंदसिंग राजपूत, अमोल पाटील, सरपंच राजेंद्र सावंत, राहुल रानडे, सतीश रानडे यांसह शेकडो, कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: karandada patilmahavikas aagahadiPachora

Related Posts

गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
Next Post

जळगाव परिमंडलातील ६३ तांञिक वीज कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव येथे अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धा !

December 23, 2023

पोलिसाची नोकरी लावून देण्याचे आमिष, भुसावळातील दोन तरुणांची १४ लाखात फसवणूक !

March 23, 2024

जावयाने सासूला विहिरीत फेकलं ; ६० फूट खोल पडून महिलेचा मृत्यू

February 11, 2022

अबब ! राजभवनाच्या खर्चात १८ कोटींची वाढ ; आरटीआयच्या माहितीत उघड

May 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group