TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिडीत भाटीया कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचा महिला सन्मान मुक मोर्चा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसांपूर्वी भाटीया परिवार “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा पहावयास जळगाव गेले होते. हेमंत भाटीया यांनी मुख्यमंत्र्याचा विरोधात काही तरी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याचा आरोप करीत त्या परिवाराला सिनेमा गृहाच्या बाहेर येताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली व तशा पध्दतीचे व्हिडीओ सुद्धा त्यांनी दहशत पसरविण्यासाठी प्रसारित केला.

या मारहाणीमुळे भाटीया कुटुंब अतिशय घाबरले व ते कायमचे धरणगाव सोडून जात होते.परंतु त्याना गावातील काही समाजसेवकांनी धीर देऊन हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले यासाठी त्यानी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड संजयभाऊ महाजन व शहराध्यक्ष दिलीप महाजन यांना सोबत घेत गुन्हा दाखल केला परंतु पोलिस प्रशासनाने मुळ फिर्यादी प्रमाणे गुन्हा नोंद करून घेतला नाही पीडित गौरी दुतीया यांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारीनीं नको त्या ठिकाणी हात लावत धक्का बुक्की करून त्यांचा विनयभंग केला असून देखील तशा प्रकारचा गुन्हा मारहाण करणाऱ्या आरोपींवर दाखल झालेला नाही.उलट भाटीया परिवारावरच मंगळसूत्र तोडले व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला महिलेचा विनयभंग होऊन देखील गुन्हा दाखल नकरता त्यांना त्रास व्हावा ही द्वेष भावना ठेऊन त्यांचा विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला गेला.
या अगोदर देखील धरणगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अश्या प्रकारचे खोटे गुन्हे अनेकांवर दाखल केले आहेत असा अन्याय कुठं पर्यंत सहन करायचा. याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने धरणगाव शहरात महिला सन्मान मुक मोर्चाचे आयोजन केले होते मुक मोर्चा बालाजी महाराज मंदिरा पासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका पर्यंत होता.

READ ALSO

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

निवेदनातील प्रमुख मागण्या
▪️मारहाण करणाऱ्या आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
▪️मंगळसूत्र व सोन्याची चैन तोडून हिसकावून घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
▪️भाटीया परिवारावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अश्या प्रमुख मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत.

महिला सन्मान मुक मोर्चाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक गटनेते कैलास माळी सरानी केले तसेच नगरसेवक ललित येवले, रिपाईच्या जिल्हाउपाध्यक्ष दीक्षा गायकवाड, गौरी दुतीया, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, जि.प.सदस्या माधुरीताई अत्तरदे, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी झालेल्या अन्यायावर आपले मनोगत व्यक्त केले. मोर्चासाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व धरणगाव शहरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
Next Post

धक्कादायक : सुनेनं केलेल्या मारहाणीनंतर सासऱ्याचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी खूनप्रकरणी पाच संशयित ताब्यात !

November 29, 2021

धक्कादायक : मोठ्या भावानेच रचला ४० लाखांच्या जबरी चोरीचा बनाव !

July 31, 2023

कुऱ्हाडीने घाव घालून आईचा निर्घुण खून ; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

November 19, 2023

अमळनेरात आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण

March 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group