TheClearNews.Com
Friday, July 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातर्फे बोदवड महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2023
in बोदवड, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २०२१/२०२२ या वर्षीचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय ,बोदवड या महाविद्यालयास कुलगुरु प्रा व्ही एल माहेश्वरी यांच्या शुभहस्ते नुकताच प्रदान करण्यातआला. सदर पुरस्काराचे वितरण विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठात नुकतेच करण्यात आले.

उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल ,उपाध्यक्ष अजय जैन सचिव , विकासभाऊ कोटेचा , ॲड. प्रकाशचंद्र सुराणा आणि सर्व संचालक मंडळ , प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी, उपप्राचार्य डॉ.व्ही. पी. चौधरी, सर्व प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

READ ALSO

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

सदर पुरस्कार मिळविण्यासाठीचे विविध निकष महाविद्यालयाने पूर्ण केले आहेत. स्पीड फ्री इंडिया, समृध्द वाचनकक्ष, रीडिंग,पर्यावरणपूरक उपक्रम, युवकांसाठीचे व महिला सबलिकरणासाठीचे, संशोधनात्मक उपक्रम,यंग रिसर्च अवार्ड ,स्वच्छता अवार्ड, करोना काळातील समुपदेशन व मानसिक आरोग्य,लसीकरनावरील जनजागृती, विविध संघटना फाउंडेशनतर्फे मिळालेले प्रमाणपत्र, पाणी व्यवस्थापन, मत्स्यशेती यासारख्या विविध विषयांवर कार्यशाळा , विविध राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन केल्याबददल सदर पुरस्कार प्राप्त झाला आहे असे डॉ रुपेश मोरे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १८ ऑगस्ट २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून सुरू होणार का? ; आरोग्य मंत्री म्हणतात…!

November 29, 2021

पोलिसांकडून गादीभर नोटा अन् ५ किलो सोन्याची बिस्किटे जप्त !

July 23, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 जुन 2026 !

June 10, 2026

आईनेच केला सुपारी देऊन मुलाचा खून, सहा जणांना अटक ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

May 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group