TheClearNews.Com
Saturday, November 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : खून करून तब्बल ३३ वर्षापासून ‘तो’ होता फरार ; धरणगाव पोलिसांनी शेवटी पकडलाच !

पो. नि.उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी आरोपीला घेतले गुजरातमधून ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 14, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघळूद बु. येथे आपल्या चुलत भाऊचा खून करून मागील ३३ वर्षापासून फरारी असलेल्या आरोपी कैलास रूपसिंग पाटील (वय ५५) याला धरणगाव पोलिसांनी अखेर शोधूनच काढले आहे. मोठ्या शिताफीने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धरणगाव पोलिसांनी त्याला नवसारीतून अटक केली आहे.

या संदर्भात अधिक असे की. साधारण ३३ वर्षापूर्वी कैलास पाटील याने आपल्या चुलत भावाचा खून केला होत. तेव्हापासूनच तो फरारी होता. कोर्ट प्रत्येक तारखेला पोलिसांना आरोपी अटक का नाही?, याची सतत विचारणा करत होते. त्यामुळे धरणगाव पोलिस मागील ३३ वर्षापासून आरोपीला अटक करण्याच्या मुद्द्यावरून मोठ्या दबावात होते. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,चोपडा भागाचे कृषीकेश रावले  यांनी पो. नि.उद्धव ढमाले यांनी पदभार सांभाळल्यापासून या प्रकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसार पो.नि. ढमाले यांनी पोहेकॉ मोती पवार आणि राजेंद्र कोळी यांना तपासाबाबत विशेष सूचना दिल्या होत्या. आरोपी कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्यासाठी पोहेकॉ मोती पवार आणि राजेंद्र कोळी हे देखील मागील एक महिन्यापासून अनेक ठिकाणी फिरत होते. त्यानंतर अखेर एका गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा नवसारी येथे असल्याची कळाले.

READ ALSO

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

पो. नि.उद्धव ढमाले यांनी पोहेकॉ मोती पवार आणि राजेंद्र कोळी यांना तात्काळ गुजरातला जाण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार दोघं कर्मचारी नवसारी येथे पोहचले. स्थानिक पोलिसांची मदत घेतल्यानंतर पोहेकॉ पवार आणि कोळी यांनी सापळा रचून त्याला अलगद ताब्यात घेतले. गुजरात मधील कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर आज रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे पथक आरोपी सोबत धरणगाव येथे पोहोचणार आहे. दरम्यान, तब्बल ३३ वर्षापासून फरार आरोपीला धरणगाव पोलिसांनी शोधून काढल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे आरोपी फरार असल्यापासून तो गावातील आपल्या कुटुंबियांच्या देखील संपर्कात नव्हता. त्याचा कोणताही मोबाईल नंबर उपलब्ध नव्हता. तरी देखील धरणगाव पोलिसांनी आरोपीला शोधून काढले हे विशेष ! तपासकामी एपीआय जीभाऊ पाटील, पीएसआय संतोष पवार,राजेंद्र पाटील, राहुल बोरसे, जितेंद्र भदाणे, गोपनीय विभागाचे मिलिंद सोनार, विनोद संदानशिव यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

November 7, 2026
अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026
गुन्हे

अल्पवयीन चोरट्यासह एकाकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत

November 6, 2026
गुन्हे

वीजचोरी विरोधातील मोहिमेत घरगुती ग्राहकांसह हॉटेल, ढाबे रडारवर!

November 5, 2026
गुन्हे

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

November 5, 2026
गुन्हे

पत्त्यांच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून खातरजमा

November 4, 2026
Next Post

मोठी बातमी : भरधाव कार थांबवली, झडती घेतल्यावर पोलीसही चक्रावले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उडाण फाऊंडेशन, रोटरी स्टार, इनरव्हील क्लबतर्फे १०० शेतकऱ्यांना बियाणे, खत वाटप !

June 15, 2021

धरणगाव येथे माजी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार !

August 28, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2025 !

August 25, 2025

धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात याचिकाकर्ते अशोक पाटील यांची उच्च न्यायालयात याचिका

November 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group