TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : पारस ललवाणी यांना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेस खंडणी स्वीकारताना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 29, 2021
in गुन्हे, जळगाव, जामनेर, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी करणा-या श्रीरामपूर येथील महिलेला खंडणीतील ५० हजार रुपयांची खंडणी लासलगाव येथील एका लॉजवर स्वीकारताना बुधवारी दुपारी लासलगाव पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेला मदत करणाऱ्या अन्य दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या वृत्तास एपीआय राहुल वाघ तसेच फिर्यादी अल्केश ललवाणी यांनी दुजोरा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील ललवाणी कुटुंबियांवर बाल विवाह प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यात मदत करण्याकरिता तक्रारदार महिलेने ही मागणी केली होती.

READ ALSO

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील अल्केश झुंबरलाल ललवाणी व त्यांचे भाऊ पारस ललवाणी यांचे विरोधात श्रीरामपूर येथील ज्योती चंदुलाल कोठारी या महिलेने जामनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 68 / 2021 बाल विवाह प्रतिबंधक कायदा बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण आदी कलमान्वये गुन्हा दाखल केलेला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गुन्हा मागे घेण्यासाठी या ज्योती कोठारी महिलेने व तिच्या साथीदारांनी सुमारे २५ लाख रुपयांची खंडणी ललवाणी कुटुंबियांकडून मागितली होती. सदर रक्कम ही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव येथील ऐश्वर्या लॉज या ठिकाणी द्यावे असे महिलेने सांगितले होते. याप्रकरणी अल्केश झुंबरलाल ललवाणी यांनी लासलगाव पोलीस कार्यालयात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

अल्केश झुंबरलाल ललवाणी यांच्या तक्रारीननंतर बुधवारी दुपारी लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ऐश्वर्या लॉज येथे धाड टाकली. त्यात खंडणी मागितलेल्या रकमेपैकी सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज घेताना श्रीरामपुर येथील एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये या महिलेला मदत करणारे प्रफुल लोढा, रा. जामनेर, सुनील कोचर रि. सिल्लोड, जि. औरंगाबाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपी महिलेने जळगाव जिल्ह्यातील ललवाणी ज्यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी एका बड्या नेत्याने आर्थिक अमिश दिल्याचे सांगितले असल्याचेही कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2022

दाणाबाजारात दुकाने फोडणारा चोरट्याला इच्छादेवी चौकातून अटक ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

July 17, 2024

जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानात खासदारांनीही घेतला सक्रिय सहभाग

October 2, 2021

कोरोना विस्फोट : आज जिल्ह्यात आढळले १७९ कोरोनाबाधित, १६ झाले बरे !

January 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group