TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

पश्चिम बंगालच्या सुवर्ण कारागिराची फसवणूक

vijay waghmare by vijay waghmare
August 19, 2026
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – तयार केलेले १७५. ५३४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन गेल्यानंतर त्या बदल्यात सोन्याची लगड अथवा पैसे न देता मध्यस्थी व्यापारी पसार झाला. यातून सुवर्ण कारागिराची तब्बल २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपयांमध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ऑक्टोंबर २०२५ ते मे २०२६ या दरम्यान घडली. या प्रकरणी विद्युत बाग व राजू बिपीन चौधरी या बंगाली व्यापाऱ्यांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल येथील सोने कारागीर नबाकुमार गौरहरी धारा (वय ४१) हे शनिपेठ परिसरात वास्तव्यास असून ते सोळा वर्षापासून जळगावात सोनारी काम करतात. जळगावात राहणारे पश्चिम बंगाल येथील विद्युत घोष, देवाशिष सामंता यांच्यासोबत धारा परिचय असून ते चांगले मित्र देखील होते. त्यांच्यामध्ये सोने व सोनारी कामाचे व्यवहार देखील होते. दोघे जण नबाकुमार धारा यांना सोने देवून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने तयार करवून घेत होते. दीड वर्षापासून विद्युत वाघ यांचा शालक राजू चौधरी हा मध्यस्थ व्यापारीचे काम करीत होता. सोने करागिराकडून दागिने घेवून तो मार्केटमध्ये विक्री करीत होता.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

कुटुंबियांसह दोघे सोन्याचे दागिने घेवून पसार

सोने कारागिर नबाकुमार धारा हे गावाला असतांना फोनवर व्यवहार केले होते. त्यांनी व्यवहाराची रक्कम ही २४ कॅरेट सोन्याची लगड घेवून देतो असे सांगत दुकानातून सोन्याचे दागिने घेवून गेला होता. दि. ३० मे रोजी धारा हे घरी परतल्यानंतर त्यांनी विद्युत बाघ याचा मोबाईल बंद येत असल्याने त्याच्या घरी गेले. मात्र मिळून आला नाही. त्यानंतर बाजारात पसरलेल्या बातमीनुसार विद्युत वाघ व त्याचा शालक राजू चौधरी हे परिवारासह पळून गेल्याचे धारा यांना समजले.

फसवणुकीच खात्री झाल्यानंतर दिली तक्रार

आपली फसवणुक झाल्याचे कळताच नबाकुमार गौरहरी धारा यांनी शनिपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार दि. १७ ऑगस्ट रोजी विद्युत निरोध बाघ (मूळ रा. केसाडाल, पो स्टे चंद्रकोना टाऊन, जि. मोदिनीपुर, पश्चिम बंगाल, ह.मु. शनिपेठ) त्याचा शालक राजू बिपीन चौधरी (रा. किस्मत नाराजोल पोस्टे दासपुर, ता. घाटाल, जि. मोदीनीपूर, पश्चिम बंगाल) यांच्याविरुद्ध २ कोटी ४५ लाख ७हजार रुपयांची फसवणुक केल्याप्रकरण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल करीत आहे.

वेळोवेळी दिले १७५५ ग्रॅम सोने

ऑक्टोंबर २०२५ पासून विद्युत वाघ याला वेळोवेळी धारा यांनी ८३९.२२० ग्राम वजनाचे २२ कॅरेट शुद्धतेचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी दिले होते. तसेच राजू चौधरी याला ४०१.३२०व ५१४.८०० ग्राम असे एकूण दोघ जणांना सुमारे २ कोटी ४५ लाख ७४ हजार रुपये किंमतीचे १७५५.३४० ग्राम दागिने दिले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBrothers-in-law abscond with gold jewelry worth ₹2.5 crore (175 tolas)

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना

November 29, 2020

आमदार राजू मामा भोळे यांना कोरोनाची लागण

February 27, 2021

राज्य बँक असोसिएशनवर गुलाबराव देवकर यांची बिनविरोध निवड !

November 16, 2022

खळबळजनक : प्रेम विवाह करणाऱ्या बहिणीची मुंडक छाटून हत्या ; ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला !

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group