TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गौण खनिज माफियांची दादागिरी वाढली ; कोतवालास मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

बोदवड तहसीलमधील महसूल कर्मचाऱ्यांचे लेखनी बंद आंदोलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2023
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) मंगळवार (दि.१२) रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेच्या दरम्यान महात्मा फुले चौक बोदवड येथे कोतवाल गजानन सुरेश अहिरे (वय 33, शेलवड) यांना अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या आरोपींनी अडवून धमकी देऊन मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली होती. दरम्यान, कोतवाल अहिरे यांना मारहाण प्रकरणी बोदवड तहसीलमधील महसूल कर्मचाऱ्यांनी लेखनी बंद आंदोलन पुकारले आहे.

शेलवड येथील कोतवाल गजानन अहिरे हे तहसीलदार यांच्यासोबत दुपारी गौण खनिज कारवाई करण्याकरता जात होते. यावेळी बोदवड-जामनेर रोडवर जुने तहसील कार्यालयाजवळ गणेश झेरॉक्स समोर एक विना नंबरचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मुरुमाने भरलेला दिसून आला. संबंधित चालकाकडे गौण खनिज वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने सदर ट्रॅक्टर तहसीलदार यांनी ताब्यात घेऊन सोबत असलेल्या शिपाई समाधान यांच्यासोबत तहसील कार्यालयात सुरक्षित लावून दिला. त्यानंतर सदर ट्रॅक्टरचा मालक अनिल शेळके व चालक अरुण शेळके असे असल्याचे समजले. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यासाठी कोतवाल व तहसीलदार आपल्या पथकासह बोदवड येथील जामठी रोडवर नसीब चिकन सेंटरच्या समोर आले असताना त्यांना आणखी एक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मुरमने भरलेला आढळून आला. त्या ट्रॅक्टरचा नंबर (एमएच 19 ईए 4249) असा होता. त्यावरील चालकाकडे देखील गौण खनिज वाहतुकी बाबतचा कोणताही परवाना नसल्याने तो ट्रॅक्टर देखील तहसीलदार यांनी ताब्यात घेऊन सदरच्या ट्रॅक्टरवर कोतवाल यांना बसवून तुम्ही हा ट्रॅक्टर तहसील कार्यालयामध्ये कार्यवाहीसाठी घेऊन जा, असे आदेश दिलेत.

READ ALSO

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे मुरमने भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कोतवाल गजानन अहिरे हे दुपारी चार वाजेच्या सुमारास महात्मा फुले चौफुलीवर घेऊन जात असताना दीपक तुळशीराम सपकाळ (वय 36 रा. बोदवड) यांनी ट्रॅक्टरला आडवे होऊन ट्रॅक्टर थांबवले व माझे ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको असे सांगून तो सोडून देण्याबाबत दादागिरीच्या भाषेत बोलला. त्यावेळी कोतवाल यांनी सदरचा ट्रॅक्टर हा तहसीलदार साहेबांनी अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करताना ताब्यात घेतला आहे व मी तो ट्रॅक्टर तहसील कार्यालयात बोदवड येथे घेऊन जात आहे, असे सांगितले. त्यावर दीपक सपकाळ याने कोतवाल अहिरे यांची पकडून खाली ओढले व मानेवर, कान व पाठीवर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व तू बोदवडमध्ये पाय ठेवलास तर तुला कापून टाकेल, अशी धमकी दिली. यावेळी लोकांची गर्दी जमा झाली होती.

यानंतर कोतवाल गजानन अहिरे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी व संशयित आरोपींनी सहा लाख १५ हजार किंमतीचा मुरूम असलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टरचा नंबर क्रमांक (एमएच 19 ईए 4249) हा चोरून घेऊन व दुसरे ट्रॅक्टर सहा लाख पंधरा हजारचे ट्रॉलीसह अनिल शेळके यांच्या ट्रॅक्टर देखील चोरून घेऊन गेले. असा एकूण 12 लाख तीस हजाराचे ट्रॅक्टर चोरून व विनापरवानगी घेऊन गेल्याप्रकरणी संशयित आरोपी दीपक तुळशीराम सपकाळ व जंगलू मांगो मोरे या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 नुसार 353 332 394 341 व 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी अंकुश जाधव हे करीत आहेत. दरम्यान, कोतवाल अहिरे यांना मारहाण प्रकरणी बोदवड तहसीलमधील महसूल कर्मचाऱ्यांनी लेखनी बंद आंदोलन पुकारले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिरपूरचे प्रसिद्ध उद्योगपती तपनभाई पटेल अपघातात ठार !

September 30, 2020

निपाह व्हायरसचं संकट गडद ; १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

September 5, 2021

रुग्णालयांकडून बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांची होणारी लूट थांबवा : दीपककुमार गुप्ता

May 21, 2021

राणेंच्या अंगातील भूत उतरवण्याची गरज : ना. गुलाबराव पाटील

August 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group