TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कासोद्यात पुन्हा घरफोडी ; सोन्या-चांदीचे दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2022
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा (ता. एरंडोल) कापूस वेचण्यासाठी घरातील सर्व शेतात गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरातून भरदिवसा सोने-चांदीचे दागिने, रोकड असा दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या संदर्भात अधिक असे की, साईपार्कमधील रहिवासी भागवत त्र्यंबक चौधरी शुक्रवारी (ता. २५) सकाळी घराला कुलूप लावून पत्नीसह शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, बॅगमधील सात हजारांची रोकड व कापसाचे दोन बोथे, असा एकूण सुमारे एक लाख ५८ हजार ७७० रुपयांचा ऐवज चोरून नेला. भागवत चौधरी सायंकाळी शेतातून घरी आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले. कपाट उघडे व त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी कासोदा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सहदेव घुले, इम्रान पठाण, समाधान तोंडे, प्रवीण हटकर तपास करीत आहेत. दरम्यान, गावात चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

धरणगाव न्यायालयाकडून संविधान दिवस कार्यक्रम उत्साहात साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १९ डिसेंबर २०२२ !

December 19, 2022

राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी बसेसचे कमाल भाडेदर निश्चित

October 30, 2021

‘आपली प्रश्नावली पाठवावी’, उत्तरं देते, रश्मी शुक्लांचं मुंबई पोलिसांच्या समन्सला उत्तर

April 28, 2021

राज्यात एवढ्यात तरी शाळा सुरु करणे शक्य नाही : वर्षा गायकवाड

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group