TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात घरफोडी; ४ लाखांचा ऐवज लंपास

vijay waghmare by vijay waghmare
May 2, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील पोतदार शाळेच्या पाठीमागील श्री अपार्टमेंटमधील बंद घराचे कडीकुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमसह सोन्या-चांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ८२ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २८ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रघुविरसिंग रामसिंग राजपूत हे भारत वायर रोप येथे नोकरीस असून ते कुटुंबासह पोतदार शाळेच्या पाठीमागील श्री अपार्टमेंटच्या फ्लॅट नं. २०३ छायादिग्राम येथे राहतात. राजपूत यांची पत्नी व मुले महिनाभरापासून घरगुती कार्यक्रमानिमित्त राजस्थान येथे आपल्या मूळ गावी गेले आहेत. दरम्यान, २८ एप्रिल रोजी रघुविरसिंग राजपूत हे सकाळी ९ वाजता घराचा मुख्य दरवाजा व लोखंडी दरवाजा बंद करून कंपनीत गेले. सायंकाळी ६ वाजता घरी आले असता घराचा मुख्य दरवाजा व लोखंडी दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. तर बेडरूमधील कपाट उघडून चोरट्याने दागिणे व रोख रक्कम लांबवल्याचे दिसून आले. चोरट्यांनी रोख १५ हजार रूपये व सोन्या-चांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ८२ हजार रूपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रघुविरसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब पाटील करत आहेत.

READ ALSO

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

जून्या वादातून तिघांना लाकडी दांडक्यांनी मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे निराधार महिलांना मिळणार रोजगार

June 13, 2021

पहूर : फार्मासिस्ट म्हणुन एका रजिस्ट्रेशनवर नियमबाह्य काम केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

April 9, 2022

मोहरद येथे ११ वर्षीय बालकाचा शॉक लागुन मृत्यू ; धानोरा येथे दोन भाऊ सुदैवाने बचावले !

October 2, 2020

खतांसाठी शेतकर्‍याचा आत्मदहनाचा इशारा

September 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group