TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्यापाऱ्याला ३९ लाखांचा ऑनलाईन गंडा

सायबर पोलिसात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
April 22, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – शेअर मार्केटिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने समीर नटवरलाल शहा (वय ६२) यांचा विश्वास संपादन करुन त्यांना ३९ लाख रुपयात गंडविले. हा प्रकार दि. २० एप्रिल रोजी उघडकीस आल्यानंतर शहा यांनी लागलीच सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात तीन सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे सत्र सुरूच असल्याने त्यांचा शोध घेण्यास सायबर पोलीस अपयशी ठरू लागले आहे.

शहरातील महाबळ रोडवरील नागेश्वर कॉलनी रहिवासी समीर नटवरलाल शहा (वय ६२) या व्यापाऱ्याला दि. १६ मे २०२५ ते दि. ३ मार्च २०२६ या कालावधीत काही अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. यामध्ये ‘काहिरा मेहता’, ‘हेमंत मेहता’ आणि ‘सीएपीटी कस्टमर सर्व्हिस’ या नावांच्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क करण्यात आला. संबंधित संशयितांनी आपण सीएपीटी शेअर्स मार्केटिंग कंपनी, युके चे मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. शेअर मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देऊ, असे आमिष त्यांनी दाखविले. शहा यांचा विश्वास

READ ALSO

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

संपादन करण्यासाठी संशयितांनी त्यांना काही रक्कम गुंतवण्यास सांगितली. त्यावर तातडीने १० हजार रुपये नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.

फसवणुकीची खात्री होताच पोलिसात धाव

एकदा विश्वास बसल्यानंतर, संशयितांनी समीर शहा यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मोठी रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. जादा नफ्याच्या आमिषाला बळी पडून शहा यांना वेळोवेळी एकूण ३९ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र, त्यानंतर कोणताही नफा किंवा गुंतवलेली मुद्दल परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात

सायबर पोलिसात गुन्हा दाखल

दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी समीर शहा यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी समीर शहा यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBusinessman cheated of Rs 39 lakh online

Related Posts

जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
Next Post

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यामुळे महिलेवर चाकूने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : पतीच्या ‘तेराव्या’च्या दिवशीच वाहिनीवर दिराकडून अत्याचार !

April 26, 2023

नशिराबाद नगरपरिषदेची अधिसूचना जारी : पालकमंत्र्यांनी पाळला शब्द !

June 30, 2021

विवरे : छत्रपती शिवराय यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यानाच्या माध्यमातून विचारांचा जागर !

February 24, 2023

वऱ्हाडाची कार नदीत कोसळली ; नवरदेवासह नऊ जणांचा जागीच अंत

February 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group