TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकीच्या डिक्कीतून व्यावसायिकाच्या पैशांसह साहित्य नेले चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
May 6, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दिवसभर दुकानात झालेल्या व्यावसायाचे पैसे दुकानातील बिले, चाव्यांसह दुचाकीच्या डिक्कीत ठेवल्या होत्या. त्याठिकाणी पाळत ठेवून असलेल्या दोन चोरट्यांनी पैशांच्या बॅगसह सर्व वस्तू चोरुन नेल्या. ही घटना दि. ३ रोजी रात्रीच्या सुमारास दाणाबाजार परिसरातील पोलनपेठ परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिंधी कॉलनीतील समाधा नगरातील रहिवासी असलेले विक्की लक्ष्मणदास वालेचा (वय ३८) यांचे शहरातील दाणा बाजारातील दत्त मंदिराच्या मागे पोलनपेठेत धान्याचे दुकान आहे. दि. ३ मे रोजी रात्री त्यांनी दिवसभरातील व्यवसायाचे रोख ९० हजार रुपये, धान्याची बिलं, एमआयडीसीतील गोदामाच्या चाव्या एका पिशवीत ठेवून ती पिशवी दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. तसेच दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप पुन्हा एकदा तपासत असतानाच एक चोरटा त्यांच्या दुचाकीजवळ आला, त्याने दुचाकीच्या डिक्कीतील पिशवी चोरून तो दुसऱ्या दुचाकीवरुन तेथून पसार झाला.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

मोबाईलवरुन देत होता माहिती
दुकान बंद करण्यासाठी दुकानाबाहेर आलेल्या विक्की वालेचा यांनी डिक्कीत पैशांची पिशवी ठेवल्यानंतर एक जण चालत दुचाकीजवळ आला. त्याने दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली पिशवी काढली. बाजूला एक जण दुचाकी घेऊन उभाच होता, त्यावर चोरटा बसला व तो पळून गेला. डिक्कीतून पिशवी काढणारा चोरटा हा दुचाकीवर थांबलेल्या आपल्या साथीदारासोबत बोलून त्याला माहिती देत होता.

पोलीस ठाण्यासमोरुन चोरटे पसार
दाणाबाजारातून पैशांची बॅग चोरल्यानंतर चोरटे दुचाकीवरून फळ गल्ली, शहर पोलिस ठाण्यासमोरून टॉवर चौक व तेथून चित्रा चौकाकडे गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केल्याची माहिती विक्की वालेचा यांनी दिली. या प्रकरणी विक्की वालेचा यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतीश पाटील करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

उसतोड कामगारांना घेऊन जाणारी चारचाकी उलटली ; १५ कामगार जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : जाणून घ्या…साप्ताहिक राशीभविष्य २३ ते २९ जानेवारी २०२२ ; ‘कोणत्या’ राशींना होईल आर्थिक नफा !

January 23, 2022

खडसेंचा दणका, भाजपला खिंडार; ५५ जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

February 14, 2021

स्नेहल प्रतिष्ठान यंदाही करणार समाज प्रबोधन, ७ दिवस शिवपुराण, सुंदरकांड, प्रवचनाचे आयोजन!

August 31, 2022

संजय राऊत यांच्या जीभेला हाड उरले नाही : गिरीश महाजन 

March 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group