TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्नेहल प्रतिष्ठान यंदाही करणार समाज प्रबोधन, ७ दिवस शिवपुराण, सुंदरकांड, प्रवचनाचे आयोजन!

पिंप्राळ्याच्या राजाचा वाढता नावलौकिक, लाभ घेण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गणेशोत्सव खऱ्या अर्थाने समाजासाठी साजरा करायचा उत्सव आहे. जळगाव शहरातील पिंप्राळ्याचा राजा स्नेहल प्रतिष्ठानतर्फे २१ वर्षाची परंपरा अबाधित राखत यंदा देखील विविध समाज प्रबोधनात्मक उपक्रम साजरे केले जाणार आहे. सलग ७ दिवस दररोज दुपारपासून संगीतमय श्री शिव महापुराण, संगीतमय सुंदरकांड आणि नामांकित किर्तनकारांचे प्रवचन, कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. समस्त जळगावकर भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन स्नेहल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य देसाई यांनी केले आहे.

पिंप्राळा येथील आर.एल.कॉलनीतील स्नेहल प्रतिष्ठानचे यंदाचे २१ वे वर्ष आहे. दरवर्षी आगळीवेगळी परंपरा जपणाऱ्या स्नेहल प्रतिष्ठानतर्फे यंदा देखील ७ दिवस विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१ सप्टेंबरपासून ह.भ.प. गौप्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांची दुपारी २ ते ५ श्री शिव महापुराण कथा होणार आहे. कार्यक्रमांसाठी भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला असून भाविकांसाठी पंख्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. दि.३१ रोजी दुपारी ३ पासून श्रींचा आगमन सोहळा सुरू होणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

दि.१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून सालासर भक्त मंडळाचे संगीतमय सुंदरकांड, दि.२ रोजी बाल कीर्तनकार चैतन्य महाराज राऊत, आळंदीकर यांचे कीर्तन, दि.३ रोजी हभप साध्वी दुर्गादीदी महाराज बिडकीनकर, दि.४ रोजी हभप ज्ञानेश्वर माउली महाराज वाबळे आळंदीकर, दि.५ रोजी हभप धनश्रीताई महाराज भडगावकर, दि.६ रोजी हभप गंगाराम महाराज राऊत पैठणकर, दि.७ रोजी हभप गौप्रेमी गजाननजी महाराज वरसाडेकर यांचे कीर्तन, प्रवचन दररोज रात्री ८ वाजता होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

बोदवड : मनूर बुद्रुक येथील शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून संपवली जीवनयात्रा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2026 !

June 19, 2026

*केळी निर्यातीसाठी जळगावात बनाना क्लस्टरचे प्रयत्न करु – अभिषेक देव*

July 2, 2024

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, बुधवार १८ सप्टेंबर २०२४ !

September 18, 2024

‘स्पुटनिक-व्ही’ लस पुढील आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होणार

May 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group