TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

MP NCB पथकाने ताब्यात घेतलेला विजय मोहिते सराईत गांजा तस्कर !

नंदू मोहिते, विजय मोहितेसह एकाला छत्तीसगडमध्ये झालीय १५ वर्षाची कारावासाची शिक्षा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) मध्य प्रदेश एनसीबीने (mp narcotics control bureau) मध्यरात्री धरणगावातून ताब्यात घेतलेल्या विजय किसन मोहिते हा सराईत गांजा तस्कर असल्याचे समोर येत आहे. छत्तीसगडच्या (chhattisgarh) एका गुन्ह्यात विजय मोहिते, नंदू मोहिते आणि शेख शब्बीर अशा तिन्ही आरोपींना न्यायालयाने २०१९ मध्ये १५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दीड लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

 

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

आलिशान वाहनांतून गांजाची तस्करी, पळून जातांना पोलिसांनी केली होती अटक !

 

मध्य प्रदेशातील कांकेर भागातील पथर्रीजवळ दोन आलिशान वाहनांतून ओडिशातून गांजाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना कोतवाली पोलिसांनी २०१७ मध्ये अटक केली होती. त्यात नंदू मोहिते (२५), मयूर देसले (२३), प्रकाश मोहिते, विजय मोहिते (३५) आणि शेख शब्बीर (५८) यांचा समावेश होता. अटक करण्यात आलेल्या तस्करांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गांजा महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे नेला जात होता. जप्त करण्यात आलेल्या एक क्विंटल गांजाची बाजारातील किंमत ५ लाख रुपये होती. त्याचबरोबर दोन्ही वाहने जप्त करण्यात आली होती. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी दोन वाहने थांबवून त्यांचे नाव व पत्ता विचारला असता, योग्य उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी वाहनांची तपासणी केली. तपासादरम्यान दोन्ही वाहनांमधून पन्नास-पन्नास किलो गांजा जप्त करण्यात आला होता. त्यांना पकडताच तस्कर जंगलाच्या दिशेने पळू लागले. एसआय विक्रांत सोन, पुरुषोत्तम कुर्रे, एचसी नगरची, एएसआय भुजबळ साहू, प्रिन्सिपल कॉन्स्टेबल एसपी सिंग, ठाणेेश्वर साहू, कॉन्स्टेबल शक्ती सिंग, तोमेश्वर साहू, एनआर ठाकूर, सचिन शोरे यांनी तस्करांचा पाठलाग करून काही अंतरावर त्यांना पकडले होते.

 

तिघांना १५ वर्षे सक्तमजुरी व दीड लाख रुपये दंडाची शिक्षा

गांजा जप्त केल्यावर पोलिसांनी त्यात नंदू मोहिते, मयूर देसले, विजय मोहिते आणि शेख शब्बीर या तिन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर नमुने तपासासाठी रायपूरला पाठवले होते. पोलिसांनी तिन्ही आरोपींना एनडीपीएस विशेष सत्र न्यायाधीश हेमंत सराफ यांच्या न्यायालयात हजर केले. जेथे साक्षीदारांचे म्हणणे व आरोपींचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने तिघांना गांजाची तस्करी केल्याप्रकरणी फेब्रुवारी २०१९ मध्ये १५ वर्षे सक्तमजुरी व दीड लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.  शिक्षेसंदर्भातील वृत्त हिंदीतील प्रसिद्ध दैनिक पत्रिकाने आपल्या वेबसाईटवर दिलेले आहे.

 

धरणगावातून विजय मोहितेला अटक

मध्य प्रदेशातील इंदोर येथील गांजा तस्करीच्या गुन्ह्यात धरणगावातून विजय किसन मोहिते (रा. सरस्वती कॉलनी, एरंडोल, ह.मु. रामकृष्ण नगर, धरणगाव एरंडोल रोड) अटक करण्यात आली आहे. इंदोर येथे जुलै महिन्यात गांजा तस्करीचा एक गुन्हा दाखल होता. या गांजा तस्करीचे कनेक्शन एरंडोल-कासोदा भागात असल्याची माहिती मध्य प्रदेश एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पथकाने सापळा रचून विजय किसन मोहितेला ताब्यात घेतले.

 

विजय वाघमारे
92840 58683

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

चिंचपुराजवळ रुग्णवाहिकेच्या धडकेत म्हैस ठार, वाहतूक विस्कळीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ११६७ कोरोनाबाधित, १११६ झाले बरे !

April 11, 2021

जळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना

January 16, 2021

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल ; मोठी घडामोड होण्याची शक्यता !

July 19, 2022

दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे ; खडसेंची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल

September 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group