TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुळजापूरला दर्शनासाठी चाललेल्‍या भाविकांच्या गाडीचा अपघात ; तीन महिलांसह चालक ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 24, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) तुळजापूर देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह चारजण ठार झाले. अपघातातील सर्व मृत हे पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील असून, या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास मोहोळ हद्दीत हॉटेल सरगमच्या समोर झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, रांजणगाव मशीद (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील काही महिला पुण्याहून सोलापूरकडे येत होत्या. इको कार (क्र. एम. एच. ४६ / ए.पी. ४१२०) ही सोलापूरच्या दिशेने जात असताना समोर असणाऱ्या अज्ञात वाहनास धडक बसल्याने त्यात इको कारमधील चालक आदमअली मुनावर अली शेख (वय ३७), हिराबाई रामदास पवार (वय ७५), कमलाबाई मारुती वेताळ (वय ६०, रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर) हे गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाल्या, तर द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४०, रा. रांजणगाव मशीद) यांचा सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल करत असताना मृत्यू झाला. तसेच सदर इको कारमधील बाळी बाबू पवार (वय २७), छकुली भीमा पवार (वय २७), साई योगीराज पवार (वय ७), मंदाबाई नाथा पवार (वय ५२), सुरेखा भारत मोरे (वय ४५) आणि बायजाबाई रामदास पवार (वय ६०, सर्व रा. रांजणगाव मशीद) हे जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

मोहोळ पोलीस ठाण्यात टोल नाक्याचे पेट्रोलिंग ऑफीसर मल्लिकार्जुन बळीराम बजुलगे ( वय ४०, रा. मडके वस्ती, सोलापूर) यांनी मोटार अपघाताची खबर दिली आहे. याचा तपास अपघात शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले. त्यानंतर मृतदेह मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. तर जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयाकडे तातडीने हलवण्यात आले. या वेळी परिविक्षाधीन प्रांताधिकारी अजिंक्य गोडगे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, प्रभारी तहसीलदार भालचंद्र यादव, मोहोळचे तलाठी साळुंखे आणि तहसील कार्यालयातील अन्य कर्मचारीदेखील होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

४५ हजारांची लाच घेताना शाळेच्या अध्यक्ष, मुख्याध्यापकासह शिपाई रंगेहात अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खेडी येथे धुनिवाले दादाजी महाराज पुण्यतिथी सोहळा !

December 23, 2023

जावयाने मारला सासूच्या घरात डल्ला ; सोन्याचे दागिने लांबवले !

October 1, 2023

क्रिकेट खेळताना चक्कर येऊन १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

October 11, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २८ सप्टेंबर २०२३ !

September 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group