TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथे नाकाबंदी दरम्यान ३० लाखांची रोकड जप्त

vijay waghmare by vijay waghmare
October 24, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच चाळीसगाव तालुक्यात जामडी येथे जिल्हा नाकाबंदी दरम्यान 7 लाख रुपयांची रोकड सापडल्याची बातमी ताजी असतानाच चोपडा येथेही नाकाबंदी दरम्यान 30 लाख रोकड जप्त करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, चोपडा येथील तिरंगा चौक, श्रीनाथ प्राईड येथे होंडाई व्हेन्यू कंपनीची गाडी क्रमांक MP 09 -CK 7474 हिच्या मध्ये 30 लाख रुपये (500 रुपये दराचे 15, लाख रुपये, 200 रुपये दराचे 6 लाख रुपये, 100 रुपये दराचे 9, लाख रुपये) असे रोकड जप्त करण्यात आली. इसम नामे इम्रान अल्लाउददीन मन्सुरी (वय ४४ रा. बलवाडी ता. वरला जि. बडवाणी मध्यप्रदेश) अजय अरुण पाटील (वय ३२ रा. जयहिंद कॉलनी चोपड़ा) असे वरील रक्कम बलवाडी रोकड घेऊन जळगावकडे चोपडा मार्गे जात असतांना तिरंगा चौकात श्रीनाथ प्राईड होटेल समोर मिळून आले आहेत. याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आले आहे.

READ ALSO

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

सदर रोकड कुठून कुठे घेऊन जात होते आणि ही रोकड कोणाची ? हिचा खरा मालक कोण ? याबाबत शहरात जोरात चर्चा असून याची कसून चौकशी पोलीस करीत आहे. ही रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात येईल असे निवडणूक अधिकारी पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यांनी केली कारवाई

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार) तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी, चोपडा आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स.पो.नि एकनाथ भिसे, पो.उ.नि. अनिल भुसारे, पो.उ.नि. जितेंद्र वालटे, पो.उ.नि विजय देवरे, पो.उ.नि योगेश्वर हिरे, स.पो.उ.नि जितेंद्र सोनवणे, पोहेकों संतोष पारधी, पोहेको शिपी, पोहेकों ज्ञानेश्वर जवागे, पोना संदिप भोई, पोको प्रकाश मथुरे, पोकों प्रमोद पवार, पोको विनोद पाटील, पोकों अमोल पवार, पोकों मदन पावरा, पोकों रजनिकांत भास्कर, पोकों अक्षय सुर्यवंशी, पोकों समा तडवी यांनी ही कारवाई केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policechopadaCrime

Related Posts

गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

चोपडा येथे 1 लाख 87 हजार रुपयांच्या गुटखा जप्त ; आरोपीस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? : शिवसेना

July 20, 2021

जामनेरातून दुचाकी चोरट्यास अटक !

September 28, 2020

धरणगावातील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक ‘बालदिवस साजरा’ !

November 14, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार ९ नोव्हेंबर २०२२ !

November 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group