गुन्हे

इंस्टाग्रामवर महिलेला पाठवले अश्लिल मॅसेज ; जळगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका परिसरातील २५ वर्षीय विवाहितेला इंस्टाग्रामवर अश्लिल मॅसेज पाठवत विनयभंग केल्याप्रकरणी एका संशयित आरोपीवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा...

अमळनेर-चोपडा रोडवर रस्ता लुट प्रकरणी ; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर-चोपडा रोडवर झालेल्या रस्त्यालुट करणाऱ्या तीन जणांना अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून तीन जणांचा शोध पोलीस घेत...

घरासमोरून दुचाकी लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भवरखेडा येथील एकाच्या घरासमोरून दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल...

इलेक्ट्रिक डीपीतून कॉइल व प्लेटा चोरीला ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील शेत शिवारातील एका शेतातून चोपडा ४ नावाच्या डीपीतून वाईडीगच्या कोइल व लोखंडी प्लेटा चोरी झाल्याबाबत धरणगाव पोलिसात...

महिला पोलिसाला बनावट सह्या करणे भोवले गुन्हा दाखल

एरंडोल (प्रतिनिधी) समन्स बजावणी अहवालावर दोघा साक्षीदार पोलिस कर्मचा-यांसह पंच अशा तिघांच्या बनावट सह्या करणा या महिला पोलिस कर्मचा-याविरुद्ध एरंडोल...

जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्ष कारावासाची शिक्षा !

जळगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर तीन महिने अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली...

मोठी बातमी! संजय राऊत यांना जामीन मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला...

चोपडा पोलिसांची मोठी कारवाई ; गावठी पिस्तूलासह दोघं ताब्यात !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील सत्रासेन गावाजवळ चारचाकीत शस्त्र खरेदी विक्री करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात...

जळगाव : अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा !

जळगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या विशाल उर्फ दिगंबर अशोक जाधव उर्फ कोळी (वय २०,रा.दहिवद, ता.चाळीसगाव) याला न्यायालयाने पाच...

बेकायदेशीर अटक प्रकरण : जामनेर पोलीस निरीक्षकांसह एका कर्मचाऱ्याला न्यायालयाची नोटीस !

जामनेर (प्रतिनिधी) पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नसतांना एकास अटक करून न्यायालयात हजर केल्याप्रकरणी जामनेर पोलीस निरीक्षक यांच्यासह पो.हे.कॉ. जयेंद्र...

Page 413 of 817 1 412 413 414 817

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!