जळगाव

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; तरुण जागीच ठार

धरणगाव (प्रतिनिधी) बांभोरी येथून पेट्रोल घेवून घरी जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना आज दुपारी घडली. यात दुचाकीस्वार...

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे १ रुग्णाने...

मविप्र वाद: गिरीश महाजनांच्या ‘त्या’ याचिकेवर आता ५ जानेवारीला सुनवाई !

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री आ. गिरीश महाजन, सुनील झंवर आणि महाजन यांचे समर्थक रामेश्वर नाईक यांच्यावर नूतन मराठा संचालकांच्या दोन...

शाळकरी मुल, महिला व नागरिकांतर्फे स्वयंस्फूर्तीने रस्ता रोको आंदोलन

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी दि. १६ डिसेंबर रोजी दिलेल्या रस्ता रोको आंदोलनाच्या नोटीसप्रमाणे राष्ट्रीय...

धक्कादायक ! पैश्यांचा पाऊस पाडण्यासाठी महिलेला जीवंत जाळलं

जळगाव (प्रतिनिधी) जादूटोणा करुन कोट्यवधी रुपये कमवण्याच्या नादात एका तरुणाने मांत्रिकाची मदत घेत सख्ख्या मामीचा गळा आवळून खून केल्याची घटना...

ट्रक-रिक्षा अपघातात दोन जण जागीच ठार ; चार गंभीर जखमी

जामनेर (प्रतिनिधी) जामनेर ते गारखेड्याच्या दरम्यान एक मोठा रस्ता अपघात झाला. लाकडाने भरलेल्या भरधाव ट्रकने प्रवासी वाहून नेणार्‍या पॅजो रिक्षाला...

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये शिक्षक- पालक संघ आणि माता -पालक संघाची बैठक

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तरी पी. आर. हायस्कूल मध्ये शिक्षक -पालक संघ आणि माता -पालक संघाची बैठक मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे...

शारदा उंबरकर “राष्ट्रीय आदर्श शिक्षिका” पुरस्काराने सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर जिल्हा जळगाव येथील शिक्षिका शारदा त्र्यंबक उंबरकर यांना १० डिसेंबर रोजी...

दोनगावच्या ‘निर्भया’ची धारावी बँक वेबसिरीजसाठी निवड ; सुनील शेट्टीसोबत झळकणार !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दोनगाव या छोट्याशा गावातील मूळ रहिवासी व मुंबई पोलीस असलेल्या लीलाधर पाटील यांची कन्या 'निर्भया'ने जळगावचे नाव...

नागरिकांच्या समस्या सोडविण्यास पोलिसांनी प्राधान्य द्यावे : गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारक काम करत आहे. नागरिक पोलिसांकडे आपल्या अडी-अडीचणी, समस्या घेऊन येत असतात. त्यांच्या समस्या सोडविणे...

Page 1068 of 1689 1 1,067 1,068 1,069 1,689

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!