राजकीय

देशाचे राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर बसण्याची संधी देऊन मोदींजींनी आदिवासी समाजाचा सन्मान केला – ना.गिरिष महाजन

चाळीसगाव (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यकाळात आदिवासी समाजासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. देशाचे सर्वोच्च पद असणाऱ्या राष्ट्रपती...

धरणगावच्या चौधरी कुटूंबाला ठाकरे परिवाराकडून निष्ठेची भेट

धरणगाव (प्रतिनिधी) : शिवसेना आणि ठाकरे परिवारावरील निष्ठेचे फळ आज धरणगावच्या उद्योगपती सुरेश चौधरी यांच्या कुटुंबियांना मिळाले. राज ठाकरे आणि...

येणाऱ्या विधानसभेत गुजरातमध्ये आपचं सरकार येणार ; केजरीवालांचा दावा

अहमदाबाद(वृत्तसंस्था) : आगामी विधानसभा निवडणुकीनंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) सरकार स्थापन होईल, असा अहवाल गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिल्याचा...

आम्ही तीन तास बसलो पण शाहांनी भेटायला नकार दिला, हे मला रक्षाताईंनीच सांगितलं : गिरीश महाजन !

चाळीसगाव (प्रतिनिधी) अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर एकनाथराव खडसे आणि रक्षाताई खडसे बसल्याची माहिती मला मिळाली. मला अमित शाहांच्या कार्यालयाबाहेरून एक...

पहिलं तू सुधर बाबा, एमआयएमने पाडून टाकलं, लोकांचं काय बघतो ; गुलाबराव पाटलांकडून चंद्रकांत खैरेंना टोला !

मुंबई (वृत्तसंस्था) पहिलं तू सुधर म्हणा बाबा, एमआयएमने पाडून टाकलं, लोकांचं काय बघतो’ अशा शद्बात गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरे...

धरणगावात राजकीय खळबळ ; माजी नगरसेवक वासू चौधरींसह अनेक कार्यकर्ते शिंदे गटात !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. माजी नगरसेवक वासू चौधरींसह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे....

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चाळीसगाव येथे रविवारी एकलव्य संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन

चाळीसगाव (प्रतिनिधी) : आदिवासी जननायक तंट्या तात्या भिल्ल यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि.२ ऑक्टोंबर रोजी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे महाअधिवेशन चाळीसगाव...

शिंदे-फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळेच फॉक्सकॉन गुजरातमध्ये : खडसेंचा आरोप !

जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारचे लक्ष नसल्यामुळेच फॉक्सकॉन - वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे...

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात होणार सहभागी

धुळे (वृत्तसंस्था) :  बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंह थापा आमच्यासोबत आले. आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर शिंदे गटात...

Page 152 of 598 1 151 152 153 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!