राजकीय

माहेरच्या बांगड्यांच्या रुपाने मिळाली रोहिणीताई खडसेंना मायेची अनुभूती !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण व सेवाकारण यांच्या समन्वयातून साधले जाते ते राजकारण हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या खडसे परिवारातील...

मोठी बातमी : जळगावातून स्मिताताई वाघ तर रावेरमधून रक्षाताई खडसे यांना उमेदवारी जाहीर !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या...

तुमच्या सासऱ्यांना समजवा, रक्षाताईंच्या माध्यमातून भाजपाकडून ब्लॅकमेलींग ; आ. खडसेंचा मोठा आरोप !

जळगाव (प्रतिनिधी) तुमच्या सासऱ्यांना समजवा, असे सांगून रक्षाताईंच्या माध्यमातून भाजपाकडून आपल्याला ब्लॅकमेलींग सुरू असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे...

भाजपचे कमळ हे…निष्ठावंतांच्या कष्टाचे फळ ; पण, इथेही आता संधीसाधूंना बळ?

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) व्यक्ती असो वा संघटना... उत्कर्षात सातत्य अपेक्षित असेल तर त्यासाठी एक निकष आहे. उत्कर्षाच्या प्रत्येक टप्प्यात नात्यांची,...

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्यातून चाळीसगाव येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय विशेष बाब म्हणून मंजूर !

चाळीसगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील एक मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव येथे उपजिल्हा रुग्णालय नसल्यामुळे नागरिकांना उपचारासाठी जळगाव, धुळे किंवा छत्रपती संभाजी...

चोपडा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ; समस्या न सुटल्यास मोर्चाचा दिला इशारा !

चोपडा (प्रतिनिधी) विविध समस्यांसंदर्भात आज चोपडा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्याधिकाऱ्यां निवेदन देण्यात आले. एवढेच नव्हे तर समस्या न सुटल्यास मोर्चा काढण्याचा...

अॅड. ललिता पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश !

अमळनेर (प्रतिनिधी) भाजपच्या नेत्या अॅड. ललिता शाम पाटील यांनी सोमवारी सकाळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्ष...

पालकमंत्र्यांचे हस्ते कामगारांना सुरक्षा संच व गृहपयोगी संच (भांडी) वाटप !

जळगाव (प्रतिनिधी) आजच्या डिजिटल युगात कामगार ही स्मार्ट व्हावा म्हणून कामगार विभाग राबवित असलेल्या योजना महत्वाच्या आहेत. या सर्व कामगारांच्या...

पोलिस प्रशासनाने विद्युत पंप चोरट्यांचा बंदोबस्त करावा : रोहिणीताई खडसे !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या तापी पुर्णा नद्यांच्या तिरावर मोठ्या प्रमाणात विद्युत पंप ( मोटारी) बसवुन त्याच्या सहाय्याने चांगदेव मानेगाव...

ठाकरे गटाचे सचिन चव्हाण यांचा शिंदे गटात प्रवेश ; धरणगावात पालकमंत्र्यांनी केले स्वागत !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील ठाकरे गटाचे युवासेना उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला....

Page 58 of 599 1 … 57 58 59 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!