TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ; समस्या न सुटल्यास मोर्चाचा दिला इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 12, 2024
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) विविध समस्यांसंदर्भात आज चोपडा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्याधिकाऱ्यां निवेदन देण्यात आले. एवढेच नव्हे तर समस्या न सुटल्यास मोर्चा काढण्याचा ईशारा देखील पदाधिकाऱ्यांकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

शहरातील प्रमुख रस्ते त्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर गोल मंदिर पर्यंत मेन रोड, ग्रामीण पोलीस स्टेशन ते चिंच चौक, राणी लक्ष्मीबाई चौक ते थाळनेर दरवाजा, आझाद चौक ते बोहरा गल्ली यासह अनेक वसाहतींमध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. अक्षरशा या रस्त्यांची चाळण झालेलीअसून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?, अशी स्थिती रस्त्यांची झालेली आहे. म्हणून हे रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत. खराब रस्त्यांमुळे मणक्यांमध्ये गॅप निर्माण होऊन पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे, कंबर दुखणे, खांदे दुखणे यासारखे आजार जडलेले आहेत. म्हणून चांगले रस्ते देणे हे नगरपालिकेचे कर्तव्य आहे. डांबरिकरणातून ही हे रस्ते दुरुस्त करता येतील, अशा आशयाचे निवेदन चोपडा तालुका आणि शहर काँग्रेस तर्फे माजी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिविक्षनाधिन मुख्याधिकारी अर्पित चौहान यांना दिनांक १२.०३.२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात देण्यात आले.

READ ALSO

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

चोपडा शहरात भटके कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या भटक्या कुत्र्यांना त्वचेचे आजारही झालेले आहेत. म्हणून या कुत्र्यांच्या त्वचेवरील जिवाणू किंवा विषाणू हे मानवाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर मानवासही त्वचेचे आजार किंवा इतर आजार उद्भवण्याची शक्यता आहे, म्हणून या भटक्या कुत्र्यांची विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. चौका चौकात आणि गल्लोगल्लीत मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यवर्ती भागात बसलेले दिसून येतात. तसेच हे मोकाट जनावरे जिथे बसलेले असतात त्याच परिसरात मल(शेण) टाकतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. म्हणून मोकाट जनावरांचा ही बंदोबस्त करण्यात यावा. मोकाट जनावरांच्या मालकांना याबाबत तुमची जनावरे दावणीला बांधण्यात यावी अशा सूचना देऊन मोकाट जनावरांची शहरातील संख्या कमी करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, तालुका अध्यक्ष संजीव सोनवणे, माजी तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील,माजी उपनगराध्यक्ष सुप्रिया सनेर, रमेश एकनाथ शिंदे,मधुकर विठ्ठल पाटील, डॉ.अशोकराव कदम, मंगेश भोईटे,देविदास सोनवणे, किशोर पाटील, अकबर पिंजारी, सोहम सोनवणे, गौतम छाजेड, मोहन देवराम पाटील, प्रतापराव सोनवणे, धनंजय पाटील, विलास दारुंटे, देविदास पारधी, बाळकृष्ण पाटील, राजेंद्र पाटील, अशोक साळुंखे, हाजी महमूद तेली, लक्ष्मण काविरे,दत्तात्रय साळुंखे, सतीश पाटील यांचे सह शेकडो काँग्रेसचे चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.  निवेदन देताना परिविक्षनाधिन मुख्याधिकारी अर्पित चौहान हे भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्याशी बोलताना म्हटले की, आचारसंहितेचा अडथळा होत नसेल तर सर्व कामे तात्काळ मार्गी लावण्यात येतील.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

नाशिकात खळबळ : माजी सैनिकाची हेल्मेटने ठेचून हत्या ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे आप्पासाहेब जगन्नाथ जी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबीर संपन्न

January 24, 2025

TET पेपरफुटी प्रकरण : आयुक्त सुपेंच्या घरी आणखी सापडली २ कोटीची रोकड आणि सोनं !

December 20, 2021

प्रशांत किशोर घेणार शरद पवार यांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 11, 2021

राज्यपालांनी जेवढी तत्परता काल दाखवली तशीच तत्परता तेव्हाही दाखवायला पाहिजे होती : खडसे

June 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group