TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक्सक्ल्युझिव्ह : जाणून घ्या…सीबीआयकडून जळगावसह धुळ्यातील कोणत्या डॉक्टरांविरुद्ध झालाय गुन्हा दाखल !

विविध राज्यातील मेडिकल कौन्सिलचे शासकीय अधिकारी आणि दलालही रडारवर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2022
in आरोग्य, गुन्हे, जळगाव, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विदेशात एमबीबीएस (MBBS) झालेल्या डाॅक्टरांना भारतात प्रॅक्टीस करावयाची असल्यास त्यांना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची ‘फाॅरेन मेडिकल गॅज्युएट इंटरन्स’ (एफएमजीई) (FMGE) ही परीक्षा पास हाेणे आवश्यक असते. परंतू ही परीक्षा नापास होऊनही रजिस्ट्रेशन करणाऱ्या देशातील ७३ डॉक्टरांविरुद्ध २१ डिसेंबर रोजी सीबीआयने गुन्हा (FIR against doctors) दाखल केला होता. यात जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील प्रत्येकी एका डॉक्टरचा समावेश आहे. (Jalgaon News)

काही दिवसांपूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफएमजीई आवश्यक परीक्षेत नापास झाल्यानंतरही रजिस्ट्रेशन करणाऱ्या ७३ डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दिल्लीच्या सीबीआय पथकाने देशभरातील 91 ठिकाणी छापे टाकले होते. (CBI Raids Across India) दरम्यान, सीबीआयच्या वेबसाईटवर असलेल्या एफआयआर नुसार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील डॉ. दीपक अशोक पाटील (सुप्रभा कॉलनी धुळे रॉड, अमळनेर) डॉ. निलेश किशोर पाटील (चिमठाणा,ता.शिंदखेडा जि.धुळे) या दोघांचा समावेश आहे. या दोघांनी चीनमधून एमबीबीएस पूर्ण केले आहे. परंतू एफएमजीई परीक्षा नापास झाल्यानंतरही दोघांनी रजिस्ट्रेशन करून प्रॅक्ट्रीस सुरु केल्याचा आरोप आहे.

READ ALSO

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

14 राज्यांतील मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे अज्ञात शासकीय अधिकारी आणि खाजगी व्यक्ती देखील सीबीआयच्या रडारवर आहेत. चौकशीच्या कक्षेत घेतल्या आहेत. परदेशात वैद्यकशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर (foreign medical graduates), सर्व डॉक्टरांना भारतात सराव करण्यासाठी FMGE (फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा) स्क्रीनिंग चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. गेल्या काही वर्षांत परदेशातून परतलेल्या डॉक्टरांनी ही परीक्षा उत्तीर्ण न करता विविध राज्यांच्या वैद्यकीय परिषदेत नोंदणी करून प्रॅक्टिस सुरू केल्याचा आरोप आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या अध्यक्षांनी यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. त्यानंतर विभागाच्या केंद्रीय सचिवांनी सीबीआयला चौकशीसाठी पत्र लिहिले. देशभरातील 73 डॉक्टरांची नावे समोर आली होती. त्यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील डॉ. दीपक आणि डॉ. निलेश पाटील यांची नाव समोर आली होती. दरम्यान, सीबीआयने १२० ब, ४२०,४६७,४६८, ४७१ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Next Post

शिंदे गटाच्या धरणगाव उपतालुका प्रमुखपदी संजय चौधरी यांची नियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हाधिकारी राऊत यांच्या मुलाखतीचे उद्या जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन होणार प्रसारण

September 16, 2020

आश्चर्यकारकच : कोणतीही औषधं व उपचारांशिवाय एका महिलेने एचआयव्हीवर केली मात !

November 18, 2021

एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी !

February 23, 2025

साप्ताहिक राशीभविष्य : ९ ते १५ जानेवारी २०२२ ; जाणून घ्या.. कसा असेल तुमचा आठवडा

January 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group