विशेष लेख

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

धरणगाव, (प्रतिनिधी) - येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संजय भीमराव तोडे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र...

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

अमळनेर (प्रतिनिधी) - शहराच्या पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर पालिकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले असून नुसते आश्वासन नको तर...

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

जळगाव (प्रतिनिधी) - वीज ग्राहकांच्या समस्यांचे तात्काळ, पारदर्शक आणि प्रभावी निवारण करण्यासाठी महावितरणतर्फे प्रत्येक उपविभागात आयोजित ग्राहक समाधान शिबिरांना ग्राहकांचा...

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

जळगाव/धुळे/नंदुरबार (प्रतिनिधी) -: वीज ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निराकरण व्हावे, तसेच ग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा व योजनांची...

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

जळगाव/धुळे/नंदुरबार ( प्रतिनिधी ) -  स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेत दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर अत्यल्प खर्चात...

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

जळगाव (प्रतिनिधी) - प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या जळगाव परिमंडलात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. परिमंडलातील 80 हजार 602 वीजग्राहकांनी...

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

नंदुरबार, (प्रतिनिधी) : नंदुरबार रेल्वे पोलिसांनी बेवारस अवस्थेत आढळलेल्या नवजात शिशूच्या पालकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. या प्रकरणातील...

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी) - एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील एक महिला कासोदा येथे आल्यानंतर त्यांची ४७हजार रुपये असलेली पिशवी चोरट्यांनी...

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

जळगाव, (प्रतिनिधी)  : “भविष्याचा पाया येथूनच… भक्कम पाया आणि सतत उत्क्रांती” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ची ३९वी...

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

जळगाव (प्रतिनिधी) - महिला शक्ती संघाच्या 'शिवशक्ती' हॉल येथे महिला बचत गट व भिशी गटाच्या संयुक्त विद्यमाने विशेष आरोग्य मार्गदर्शन...

Page 3 of 50 1 2 3 4 50

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!