शिक्षण

बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे एसआयओ महाराष्ट्र उत्तर यांनी केले स्वागत

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सीबीएसईच्या १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर राज्यात बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या....

एमएस-सीआयटी शासनमान्य अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी द्या !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट अगदी कमी होत आहे. त्यामुळे एमएस-सीआयटी हा शासनमान्य अभ्यासक्रम व घङळउ सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम...

उपमुख्यध्यापक आणि वर्गशिक्षकावर कारवाई करा ; शिक्षण अधिकाऱ्यांचे शानबाग विद्यालयाला आदेश !

जळगाव (प्रतिनिधी) जळगावातील शानबाग विद्यालयाने फी अभावी विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी शानबाग विद्यालयाला सक्त ताकीद देत आपल्या...

विविध शैक्षणिक समस्यांबाबत अभाविपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

जळगाव (प्रतिनिधी) आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्यावतीने आय.एम.आर महाविद्यालय, रायसोनी महाविद्यालय, एस.एस.बी.टी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना व त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना...

‘सारथी’ करणार स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन नि:शुल्क मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणेतर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा...

शानबाग विद्यालय शालेय पोषण आहार घोटाळा : शिक्षण अधिकाऱ्यांनी नेमली चौकशी समिती !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलीत के श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार...

शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार घोटाळा ; शिक्षण संचालकाकडून चौकशी समिती नेमण्याचे आदेश !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलीत के श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेत मोठा घोटाळा झाल्याची तक्रार सामाजिक...

दहावीचा निकाल कधी, कसा लावणार? ; अखेर वर्षा गायकवाड यांनी सांगितलं

मुंबई (वृत्तसंस्था) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इ. १० वी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात...

जळगावातील विद्यार्थ्याने विकसित केला चक्क ‘ॲग्रोबॉट’ नावाचा शेतीकामे करणारा रोबोट !

जळगाव (प्रतिनिधी) जळगावात एका विद्यार्थ्याने चक्क एक रोबोट विकसित केलाय, जो बियाण्यांची लागवड, पिकांना खते देणे, औषध फवारणी करणे एवढेच...

विद्यार्थ्यांचा निकाल रोखल्याप्रकरणी शानबाग विद्यालय दोषी ; गटशिक्षण अधिकाऱ्यांचा चौकशीअंती अहवाल !

जळगाव (प्रतिनिधी) जळगावातील शानबाग विद्यालयाने फी अभावी काही विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरला होता. याविरुद्ध एका पालकाने तक्रार दाखल केली होती....

Page 63 of 86 1 … 62 63 64 … 86

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!