TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खंडणी घेतल्याप्रकरणी शिक्षकासह मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी

vijay waghmare by vijay waghmare
October 27, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील निर्मल डेअरी येथून घेतलेल्या दुधात प्लॅस्टिक सापडल्याचे कारण सांगून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर डेअरी मालकाला धमकी देऊन 75 हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी शिक्षकासह मुलाविरुद्ध चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील निर्मल डेअरी येथून ऋषी संजय पाटील (वय 27) यांनी 19 ऑक्टोबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास दूध घेतले. दूध तापवले असता दुधावर प्लॅस्टिक सदृश्य साय आली. ऋषी यांनी त्याचा व्हिडिओ तयार करीत सोशल मीडियावर व्हायरल करीत तो डेअरीचे संचालक प्रल्हाद बळीराम पाटील (वय 55, रा. गणेश कॉलनी, चोपडा) यांना टाकला. सोबत बदनामी थांबवायची असेल, तर एक लाख रुपये द्या, अन्यथा बदनामी करेल, अशी व्हॉट्सअॅपवर धमकी दिली. त्यानंतर ऋषी संजय पाटील (वय 27) व उपशिक्षक संजय विक्रम पाटील (दोघे रा. बिडगाव ता. चोपडा, ह. मु. साने गुरुजी कॉलनी, चोपडा) हे दोघे पिता-पुत्र प्रल्हाद पाटील यांना डेअरीवर येऊन भेटले. यावेळी त्यांनी सांगितले की, हे प्रकरण संपवा व मुलगा सांगतो ते करा. त्यानंतर प्रल्हाद पाटील यांनी घाबरून ऋषी पाटील याला ७५ हजार रुपये रोख रक्कम दिली. त्यानंतर ऋषी याने दुधाबाबत कोणतीही समस्या नसल्याचे सांगून प्रकरण थांबवले. त्यानंतर प्रल्हाद पाटील यांनी चोपडा शहर पोलिसांना माहिती दिली. त्यावरून शनिवारी (ता. २६) मुलगा ऋषी पाटील व त्याचे वडील संजय पाटील यांच्यावर चोपडा शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करीत आहेत.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: chopada

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
Next Post

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026

Vinayak Mete Death: विनायक मेटे यांचं अपघाती निधन !

August 14, 2022

मनपा उर्दू शाळेत चेस इन स्कूल प्रोजेक्ट राबविणार : फारूक शेख !

March 13, 2024

भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू

July 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group