TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उपमुख्यध्यापक आणि वर्गशिक्षकावर कारवाई करा ; शिक्षण अधिकाऱ्यांचे शानबाग विद्यालयाला आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगावातील शानबाग विद्यालयाने फी अभावी विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी शानबाग विद्यालयाला सक्त ताकीद देत आपल्या जयंत प्र. टेंबरे आणि हर्षल सुधाकर घोलाने या दोघां शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर दोघांवर काय कारवाई केली?, याचा अहवाल उलट टपाली कार्यालयास सादर करण्याचे देखील आदेशात म्हटले आहे.

काय होती नेमकी तक्रार
कोरोनामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षणात सरले असून या शैक्षणिक सत्राचा निकाला जाहीर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून नसतानाही जळगावातील शानबाग विद्यालयाने ऑफलाईन निकाल जाहीर करुन काही विद्यार्थ्यांना निकालपत्रही वाटप केले होते. तर ज्या विद्यार्थ्यांकडे फी बाकी आहे. त्यांचे निकाल देखील रोखण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा एका विद्यार्थ्याचे पालक रवींद्र शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्याकडे भ्रमणध्वनीवरुन तक्रार केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर शानबाग विद्यालयाने आपला खुलासा सादर केला होता. तर खुलाशाविरुद्ध मुख्य तक्रारदार रवींद्र शिंदे यांनीही आपले म्हणणे लेखी स्वरूपात गट शिक्षणाधिकार्‍यांकडे सादर केले होते. गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी याप्रकरणी शाळेतील विविध लोकांचे जाब जबाब नोंदवून घेतल्यानंतर चौकशीअंती शालेय प्रशासन हे दोषी असल्याचे दिसून येत आहे, असा अहवाल दिला होता. त्यानुसार आता शिक्षण अधिकारी बी.जे.पाटील यांनी शानबाग विद्यालयाला सक्त ताकीद देत आपल्या जयंत प्र. टेंबरे आणि हर्षल सुधाकर घोलाने या दोघं शिक्षक कर्मचारींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अहवाल उलट टपाली कार्यालयास सादर करण्याचे देखील आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

शानबाग विद्यालयास सक्त ताकीद

शिक्षण अधिकाऱ्यांनी शानबाग विद्यालयाच्या संचालक मंडळाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपण आपल्या शाळेतील एका विद्यार्थ्याचा निकाल फि साठी राखून ठेवला व उशिराने संबंधित तक्रारदारास व्हॉटसअँपद्वारे निकाल दिला आहे. तरी सदर चौकशी अंती शालेय प्रशासन दोषी असल्याचे स्वयंस्पष्ट अहवाल गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगाव यांचेकडुन प्राप्त झाला आहे. तरी याबाबत आपणास सक्त ताकीद देण्यात येत आहे. या पुढे भविष्यात अशी बाबत पुन्हा घडणार नाही. याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

पुढील कारवाईसाठी शिक्षण उपसंचालकांना पत्र

कै. श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय सावखेडा ता.जि.जळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांचे निकाल फि साठी राखून ठेवून उशिराने दिल्या बाबतच्या रविंद्र हिम्मतराव शिंदे यांच्या तक्रारीची चौकशीचा अहवाल गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगाव यांनी या कार्यालयास सादर केला आहे. चौकशीच्या अहवालात रविंद्र हिम्मतराव शिंदे यांनी सादर केलेली तक्रार व त्या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापीका, उप-मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांनी सादर केलेला लेखी जबाब यावरुन शालेय प्रशासन दोषी असल्याचे स्पष्ट मत गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगाव यांनी नमूद केलेले आहे. तसेच संबंधीत शाळेस भविष्यात अशी बाब घडणार नाही अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. तरी उपरोक्त शाळेवर पुढील कार्यवाहीस्तव व आदेशार्थ सविनय सादर, असे पत्र शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांना पाठवले आहे.

उपमुख्याध्यापक श्री. टेंबरे सर यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती की, रवींद्र शिंदे यांचे आरोप तथ्यहीन आहेत. परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थाचालकांना सांगितले आहे की, उपमुख्याध्यापक टेंबरे व वर्ग शिक्षकावर आपल्या स्तरावरून कारवाई करा. तसेच त्याचा अहवाल कार्यालयास सादर करा, यावरून सामाजिक जाणिवेतून चालणारी संस्था आता सामाजिक बांधिलकी ठेवून या दोघं शिक्षकांवर कारवाई करेल, अशी अपेक्षा करतो.

– तक्रारदार रवींद्र हिम्मतराव शिंदे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
Next Post

लाकूड चोरीच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार असलेल्या संशयित आरोपीस अखेर अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय गांधी निराधार समिती अध्यक्षपदी निवड झाल्याने जयश्री पाटील यांचा सत्कार

November 26, 2020

डॉ. निलेश किंनगेंवर फौजदारी कारवाई करा ; आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार, रामानंद पोलिसातही फिर्याद !

June 22, 2021

जळगावात खोटा प्लॉट दाखवून वरणगाव येथील महिलेची १० लाख २१ हजारात फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

March 10, 2022

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन

October 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group