जळगाव (प्रतिनिधी) गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा...गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती... गुरु...
जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक मोठी पर्वणीच असते. दादांचा वाढदिवस...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १० रुग्णांनी...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तांबापुरा भागातील गरिबांना तात्काळ रेशन वाटप करा, अशी मागणी करत लोक संघर्ष मोर्चाने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील...
जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनामार्फत आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) राबविण्यात येत आहे....
जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासन संचलित जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव (भुसावळ) जिल्हा जळगाव येथील इयत्ता ६ वीच्या सन २०२१-२२ प्रवेशाकरीता होणारी...
जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात भारती ॲक्सा इंन्सुरन्स कंपनीमार्फत राबविली जात आहे. या योजनेत...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील खाजगी शाळांचा मनमानी कारभार सुरु असून शाळेची फी न दिल्यामुळे काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे....
जळगाव (प्रतिनिधी) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जळगाव यांच्यामार्फत सन २०२१-२२ मध्ये राबविल्या जाणाऱ्या विशेष घटक योजना...
जळगाव (प्रतिनिधी) भाजप हा नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष असून एकनाथराव खडसे असो की, अन्य कोणी असो ते पक्ष सोडून...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech