जळगाव

११ मे ‘महात्मा दिन’ म्हणून देशभरात साजरा करावा ; श्री संत सावता माळी युवक संघाचे विनायक महाजन यांची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) महात्मा जोतिराव फुले यांना महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा...

माथाडी इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटना जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत गाठे यांची नियुक्ती !

जळगाव (प्रतिनिधी) येथील उत्तर महाराष्ट्र माथाडी इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटना, जळगाव जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत गाठे यांची नियुक्ती संघटनेचे...

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत होती टोळी, तितक्यात…!

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवकॉलनी परिसरात दरोडा टाकण्‍याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला रविवारी दुपारी रामानंदनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे....

भारतमातेच्या रक्षणासाठी वक्फ कायद्याचे दहन अत्यावश्यक : प्रशांत जुवेकर !

धरणगाव (प्रतिनिधी) काँग्रेसी राज्यकर्त्यांनी वक्फ सारखे असंवैधानिक आणि काळे कायदे एका समाजाला आंदण म्हणून दिले. याचा गैरवापर करून आज देशातील...

घर फोडून सोने-चांदीचे दागिने लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एकलग्न येथे बंद घर फोडून सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना १ मे रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी...

राजकीय वर्तुळातील सकारात्मक बातमी : ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

धरणगाव (प्रतिनिधी) अवघ्या एका दिवसापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये मोठी टशन बघायला मिळाली. परंतू दुसऱ्याच...

पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस महासंचालक पदाने सन्मानित !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात सेवा बजावलेले तथा सध्या नेरुळ (नवी मुंबई) येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण...

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण व गुणवंत शिक्षकांचा सत्कार !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहण आणि गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे...

बोदवड नगरपंचायतच्या नाडगाव येथील घनकचरा प्रकल्पाविरोधात नागरिकांचे बेमुदत उपोषण सुरु !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील नाडगाव येथील गट क्रमांक १९५ क्षेत्र ११ हेक्टर ४७ आर ही जागा नाडगाव ग्रामपंचायतच्या मालकीचे आहे. ३...

जामनेराला बसला चक्रीवादळाचा तडाखा ; पाचशे मेंढ्यांचा मृत्यू, चौघे जखमी !

जामनेर (प्रतिनिधी) वादळाने रविवारी जामनेर शहरासह तालुक्यात थैमान घातले. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अवघ्या दहा मिनिटांमध्ये तालुक्यात शेकडो झाडे, विजेचे...

Page 652 of 1727 1 … 651 652 653 … 1,727

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!