नवी दिल्ली । राष्ट्रीय अन्वेषण विभागाने (एनआयए) अलकायदाचे मोठे जाळे उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. एनआयएने केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये...
मुंबई प्रतिनिधी । भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस विराट (ins viraat) आज तिच्या अखेरच्या जलप्रवासाला मार्गस्थ झाली आहे. 6 मार्च...
नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल पद स्वीकारल्यानंतर मनोज सिन्हा यांनी आज प्रथमच राज्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना महामारीमुळे सौदी अरेबियात नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या ४५० भारतीयांवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली. या भीक मागणाऱ्या...
नवी दिल्ली । देशातील कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर केंद्राच्या या निर्णयाचा सर्वच स्तरांवर विरोध होत आहे. सरकारच्या निर्णयामुळे काही संघटनांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) स्वराज्य आणि राष्ट्रवादाचा थेट संबंध अहिंसेशी आहे. भारतीय राष्ट्रवाद कधीही क्रौर्य, हिंसा आणि धार्मिक वादाला साथ देऊ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या हॉस्पिटलमध्ये एका नवजात अर्भकाचा व्हेंटिलर अभावी मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तआयोजित कार्यक्रमात हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाल्यामुळे भाजपाचे तब्बल ३० कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना तामिळनाडूच्या...
अहमदाबाद (वृत्तसंस्था) मला पुरुष आवडतात पण सामाजिक दबावापोटी तुझ्याशी लग्न केले. तुला नोकरी आहे, कमावती आहेस म्हणून तुझ्याशी लग्न केले,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासांत देशात ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार २४७ करोनाबाधित...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech