जिल्हा प्रशासन

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

जळगाव (प्रतिनिधी) शासन शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ही भावना सर्वसामान्यांमध्ये रूजविण्यासाठी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय...

ब्रेकिंग : जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल आणि जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया यांची बदली !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी अमन मित्तल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया या दोघांची अचानक बदली झाल्यामुळे जिल्ह्यात...

नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह चालविण्यासाठी संस्थांनी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करा ; जिल्हा महिला व बालविकास विभागाचे आवाहन !

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र पुरस्कृत मिशन शक्तीत सामर्थ्य या योजनेअंतर्गत नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह चालविण्यासाठी सखी निवास घटक योजना राबविण्यात येणार...

घाबरू नका, मात्र सतर्कता बाळगा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बहुतांश शहरे आणि गावांमध्ये आज अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असतांनाच अजून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात...

कौशल्य प्रशिक्षणासाठी ३१ जुलैपर्यंत मागणी सर्व्हेक्षण मोहीम !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयातील युवक-युवतींच्या मागणीवर आधारित कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण मोहिमेचे १ जुलै ते ३१ जुलै २०२३ दरम्यान...

धरणगाव येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उद्योजकता परिचय प्रशिक्षण व कर्ज मेळाव्याचे आयोजन !

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योगाच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत धरणगावात उद्योजकता परिचय प्रशिक्षण व...

जळगाव जिल्ह्यात पोलिस पाटील व कोतवालांच्या ३८० पदांसाठी भरती !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील व कोतवालांच्या ३८० जागांसाठी येत्या दोन दिवसांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन !

जळगाव (प्रतिनिधी) मंडणगड पॅटर्नच्या धर्तीवर राजर्षी शाहु महाराज जयंती पर्व 26 जून ते 26 जुलै, 2023 या कालावधीत साजरा करण्याचे...

जळगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर जागा भरणार ; 20 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !

जळगाव (प्रतिनिधी) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव या संस्थेतील रिक्त असलेल्या जागांवर माहे ऑगस्ट/सप्टेंबर, 2023 पासून तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर...

दहा महिन्यापासून मोहरद गावात ग्रामसेवकाचा पत्ताच नाही, बिडिओंचे दुर्लक्ष ; लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांचा संताप !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील मोहरद गावी जवळपास दहा महिन्यापासून ग्रामसेवक हजर नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील दहा...

Page 33 of 91 1 32 33 34 91

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!