राजकीय

संदिपान भुमरेंनी माझ्यासमोर लोटांगण घातलं होतं, हवं तर व्हिडीओ फूटेज काढतो : संजय राऊत !

मुंबई (वृत्तसंस्था) संदीपान भुमरे जेव्हा मंत्री झाले, तेव्हा सामना कार्यालयात येऊन प्रेमानं त्यांनी लोटांगण घातलं माझ्यासमोर. साहेब तुम्ही होतात म्हणून...

जीवे मारण्याच्या धमकीनंतर गुलाबराव वाघ यांना पोलिस सुरक्षा !

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत असल्याच्या नावाखाली धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध...

शिंदे सरकारमधील महत्वपूर्ण खातेवाटप जवळपास निश्चित ; जाणून घ्या…कोणाकडं जाणार कुठलं खातं?

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील शिंदे सरकारमधील खातेवाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे...

शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार आणि 20 माजी आमदार संपर्कात ; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट !

जळगाव (प्रतिनिधी) एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार गुलाबराव पाटील हे बंडानंतर आपल्या गावी पहिल्यांदाच दाखल झाले. गुलाबराव पाटील हे जळगाव...

देवेंद्र रात्री वेश बदलून शिंदे यांना भेटायला जायचे, अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट !

मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत अमृता फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस रात्री वेश...

…आणि फडणवीसांनी शिंदेंसमोरचा माईक खेचला ; जाणून घ्या…नेमकं घडलं काय?

मुंबई (वृत्तसंस्था) सोमवारी संध्याकाळी अधिवेशन आटोपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रश्नांना उत्तरं देत...

जाणून घ्या…विधानसभेतील भाषणात गुलाबरावांनी उल्लेख केलेले ‘ते’ चार कोंडाळे कोण?

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याच्या विधानसभेत सोमवारी बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अभिनंदन प्रस्तावात विधानसभेत सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं झाली. यात शिवसेनेची...

गुलाबराव पाटलांच्या टीकेला संजय राऊतांचे सडेतोड प्रतिउत्तर

मुंबई वृत्त संस्था | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना जोरदार उत्तर दिलंय....

कायदेतज्ज्ञ असीम सरोदे शिंदेंचा व्हीप कायदेशीररित्या चुकीचा का म्हणताय ?

पुणे (वृत्तसंस्था) शिवसेना हा पक्ष अजून फुटलेला नाही. विधानसभेत ही सगळी प्रक्रिया व्हायला हवी होती, शिंदेंनी सगळा निर्णय हा विधानसभेच्या...

व्हिप म्हणजे काय? कोणत्या गटावर कारवाई होणार? शिंदे गट की शिवसेना?

मुंबई (वृत्तसंस्था) व्हीप म्हणजे काय आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर काय कारवाई केली जाते?. जेव्हा फ्लोर टेस्ट असते तेव्हा पक्ष...

Page 204 of 599 1 … 203 204 205 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!