TheClearNews.Com
Tuesday, February 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सीबीआयनं नवीन मेडिकल बोर्ड स्थापन करावे – रियाच्या वकीलांची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2020
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई प्रतिनिधी । अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी सीबीआयने नवीन मेडिकल बोर्ड स्थापन करण्यात यावे, अशी मागणी रिया चक्रवर्तीच्या वकीलांनी केली आहे.

“याप्रकरणी केवळ फोटोंवरुन डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील फॉरेन्सिक टीमवर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) डॉक्टरांनी २०० टक्के निष्कर्ष काढणे हा एक धोकादायक प्रकार आहे. त्यामुळे तपास हा निष्पक्ष आणि कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय होण्यासाठी सीबीआयने नवं मेडिकल बोर्ड स्थापन करायलाच हवं. आगामी बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या तपास एजन्सीजना पूर्वनिश्चित निकालासाठी दबाव टाकला जात आहे,” अस वकील सतिश मानेशिंदे यावेळी म्हणाले. सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांच्या ट्विटला उत्तर देताना मानेशिंदे यांनी ही टिपण्णी केली आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह म्हणाले होते की, “सुशांतच्या कुटुंबीयांना वाटतं की, या प्रकरणाचा तपास वेगळा दिशेनं व्हायला हवा. यात सगळं लक्ष ड्रग्ज प्रकरणावर केंद्रित केलं गेलं आहे. एम्सच्या डॉक्टरांनी मला सांगितलं की, सुशांतचा मृत्यू गळा दाबल्यानं झाला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू नाही. या तपासावर मी नाखुश आहे. हे प्रकरण कोणत्या दिशेनं जात आहे माहिती नाही, आम्ही हताश आहोत. या प्रकरणात आतापर्यंत काय आढळून आलं, यासंदर्भात सीबीआयनं एकदाही माहिती दिलेली नाही.” त्याचबरोबर बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाच्या पूर्वनिश्चित निकालासाठी चौकशी एजन्सीवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

January 30, 2026
Next Post

पूज्य सानेगुरुजी पतपेढीच्या अध्यक्षपदी के.यु. बागुल यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा ; ४७ जणांचा मृत्यू !

October 20, 2021

इंदिरानगर परिसरातून मोटारसायकल चोरी ; पाळधी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

June 17, 2022

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार

November 12, 2020

जळगावमधील मानहानीकारक पराभवानंतर ‘त्या’ नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी ३० हजार पानांची याचिका

March 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group