TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पूज्य सानेगुरुजी पतपेढीच्या अध्यक्षपदी के.यु. बागुल यांची बिनविरोध निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2020
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(प्रतिनिधी) येथील पूज्य सानेगुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी लोण येथील शिक्षक कैलास उत्तम बागुल यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस पी महाजन यांनी काम पाहिले. संचालक मंडळात उपाध्यक्ष राजेंद्र पाटील , मानद सचिव आर. बी. पाटील, खजिनदार कविता पाटील, संचालक राजेंद्र पवार, सुलोचना पाटील, जे. एस. पाटील, सचिन साळुंखे, तुषार बोरसे, वसुंधरा लांडगे, हेमराज विसावे, रमेश चव्हाण यांचा समावेश आहे. निवडणूक कामी व्यवस्थापक लोकनाथ पाटील, लिपिक रवींद्र पाटील, सागर पवार यांचे सहकार्य लाभले. नूतन पदाधिकाऱ्यांचा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ, सचिव डी. डी. राजपूत, तालुका माध्यमिक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, टी. डी. एफचे अध्यक्ष सुशील भदाणे, शिक्षक भारतीचे जिल्हा कार्यध्यक्ष आर जे. पाटील व तालुकाध्यक्ष विशाल वाघ, गणित मंडळाचे डी. ए. धनगर, विज्ञान मंडळाचे निरंजन पेंढारे, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, निलेश विसपुते, संजय बोरसे ,विजय बोरसे , महेश माळी आदींनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.

READ ALSO

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
Next Post

ड्रग्ज प्रकरण : क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक्सक्ल्युझिव्ह : टीईटी घोटाळ्यातील जळगाव जिल्ह्यातील ७१ शिक्षकांचे वेतन रोखले !

August 21, 2022

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक; अडावद पोलीसात गुन्हा दाखल !

July 9, 2024

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ ; धरणगाव पोलिसात पती,सासू-सासऱ्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा !

April 29, 2022

आ. मंगेश चव्हाण कार्यालयामार्फत मिळणाऱ्या मोफत योजना व सुविधांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा : पोपटतात्या भोळे !

September 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group