TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाभिक समाज विकास मंडळाद्वारे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील नाभिक समाज विकास मंडळ, जळगाव शहरतर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम पद्मावती मंगल कार्यालयात साजरी करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सौ.जयश्रीताई महाजन, जिल्हाध्यक्ष बटीभाऊ नेरपगार, कर्मचारी संघटना अध्यक्ष मनोहर खोंडे, महिला जिल्हाध्यक्ष सौ.संगिताताई गवळी, कारबाजारचे संचालक श्री.सोनगीरे, संचालक बापू सोनवणे, खोंडे ज्वेलर्स संचालक संतोष खोंडे, नारायण सोनवणे, राजकुमार गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळातर्फे उभारण्यात येणाऱ्या श्री संत सेना महाराज मंदिराविषयी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करण्यात येऊन, देणगीदारांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालखी सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

READ ALSO

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे अध्यक्ष जगदीश वाघ, शहराध्यक्ष भिकन बोरसे, रामभाऊ जगताप, कमलेश निकम, नाना बोरसे, आबा बोरसे, विकास फुलपगारे, विकास बोरसे, एकनाथ सोनवणे, पंकज पवार, बस्तीराम बोरसे, संदीप वसाने, बंटी ठाकरे, मोहन पवार, बापू सोनवणे, भगवान शिवरामे, हिरामण सोनवणे, तुळशीराम जगताप, राजू वाघ, मयुर सोनवणे, सुरेश सोनगिरे, रविंद्र महाले, युवराज बोरसे, सचिन सोनवणे, किशोर वाघ, उदय पवार, शैलेश वाघ, अश्विन मोरे, दिपक गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
Next Post

धरणगाव येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हुंड्यासाठी ५ वेळा लावलं लग्न ; पीडितेची व्यथा ऐकून तुमच्याही अंगाला येईल काटा

May 2, 2022

दुष्काळग्रस्त चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १३३ कोटींचे भरघोस अनुदान मंजूर : आमदार मंगेशदादा चव्हाण यांची माहिती !

March 3, 2024

अमळनेरमध्ये धरणगावच्या महिलेच्या पर्समधून ३ लाख ६० हजारांचे सोन्याचा दागिने लंपास !

March 9, 2025

सावधान ! दिवाळीमध्ये पुन्हा पावसाचा धोका, महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

October 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group