TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा

पी.आर. हायस्कूलच्या पाच एनसीसी कॅडेट्सना सन्मानाची मुख्यमंत्री शिष्यवृत्ती !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 7, 2021
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील एकशे सात वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली शतकोत्तरी पी. आर. हायस्कूलच्या पाच एनसीसी कॅडेट्सना सन्मानाची मुख्यमंत्री शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. पी. आर. हायस्कूलच्या पाच कॅडेट्सनी मिळवलेला हा सन्मान म्हणजे पी. आर. हायस्कूल आणि धरणगावच्या शिरपेचात खोवलेला मनाचा तुरा आहे.

शतकोत्तरी पी. आर. हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या ओम पाटील (सोनवद), साक्षी काटवे (खत्री गल्ली, धरणगाव), शीतल कट्यारे (खत्री गल्ली), अक्षदा लोहार (अग्निहोत्री गल्ली) आणि प्रतीक लोहार या पाच विद्यार्थ्यांना सन २०२०-२१ या वर्षासाठीची सन्मानाची मुख्यमंत्री शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सैन्यदलात जाण्यासाठी आवड निर्माण व्हावी म्हणून जळगाव जिल्ह्यात मोजक्या शाळांमध्ये १८ महाराष्ट्र एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेना ही विद्यार्थ्यांसाठीची राष्ट्रीय पातळीवरची शासकीय बटालियन आहे. त्यात धरणगाव तालुक्यात फक्त पी.आर. हायस्कूललाच हा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे पी.आर.हायस्कूलमध्ये मुलं आणि मुलींचे अशा दोघांसाठी एनसीसी आहे.

छात्रसेनेतील गुणवत्ता, शालेय गुणवत्ता, खेळ, समाजसेवा, सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमातील सहभाग, विविध स्पर्धा, साहसी कार्य, नेतृत्व गुण आदी गुणांचे मूल्यमापन करून ही निवड केली जाते. या कॅडेट्सना पी. आर. हायस्कूलचे चिफ ऑफिसर डी. एस. पाटील, यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अ रुण कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे संचालक अजय पगरिया, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, प्राचार्य डॉ.टी.एस. बिराजदार, उपमुख्याध्यापक रामचंद्र सपकाळे, पर्यवेक्षक आशा सपकाळे यांनी या कॅडेट्सचा सत्कार केला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

हादरवून सोडणारी रुग्णवाढ ! १ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही ; अधिवेशनातील राड्यावर खडसेंची प्रतिक्रिया !

August 24, 2022

सख्खा भाऊ पक्का वैरी : झोपेतच लहान भाऊच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून !

October 10, 2023

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचारांवर चला : राहुल खताळ !

November 16, 2022

तळोदा परिसरात पुन्हा बिबट्या जेरबंद !

September 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group