TheClearNews.Com
Tuesday, October 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चेन्नईच्या व्यापाऱ्याची जळगावात २२ लाखात फसवणूक

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
October 20, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – धान्य खरेदीसाठी त्याची रक्कम दिल्यानंतर मका न पाठविता पी. व्ही. सुरेश (रा. चेन्नई) या व्यापाऱ्याची २१ लाख ९४ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. ही घटना दि. २८ सप्टेंबर ते दि. १५ ऑक्टोबर दरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेन्नई येथील धान्य व्यापारी पी. व्ही. सुरेश यांना फेसबुकवर एक पोस्ट दिसली. त्यामध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावर श्यामलाल नामक व्यक्तीशी त्यांनी संपर्क साधला असता त्याने अमळनेर येथे मका असल्याचे सांगितले. त्यामुळे व्यापारी अमळनेर येथे आले होते. अमळनेर येथील गोदामाजवळ विशाल शुक्ला व अविनाश पाटील हे दोन जण भेटले. त्यांनी सुरेश यांना मका दाखविला व तो घेण्याची व्यापाऱ्याने तयारी दर्शविली. त्यासाठी श्यामलाल यांना २१ लाख ९४ हजार ४४० रुपये पाठविले होते. व्यापाऱ्याने श्यामलाल यांना पैसे पाठविले, मात्र अमळनेर येथे असलेल्या दोन जणांनी ही रक्कम आम्हाला मिळाली नसल्याचे सांगत मका देण्यास नकार दिला. त्यामुळे व्यापाऱ्याने श्यामलाल यांच्याशी संपर्क साधला असता तो उडवाउडवीचे उत्तर देत होता.

READ ALSO

उधारीच्या पैशांवरुन मायलेकाला मारहाण

भुसावळात पुन्हा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

सायबर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल

या प्रकरणी पी. व्ही. सुरेश यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून श्यामलाल, विशाल शुक्ला (रा. नागपूर), अविनाश पाटील या तिघांसह बँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonChennai-based trader defrauded of ₹22 lakh in Jalgaon

Related Posts

गुन्हे

उधारीच्या पैशांवरुन मायलेकाला मारहाण

October 19, 2026
गुन्हे

भुसावळात पुन्हा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

October 19, 2026
जळगाव

नशामुक्त जळगाव जिल्हा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी समाजाचा निर्धार !

October 18, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026

खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या?, हे तपासण्याची गरज : गिरीश महाजन !

November 21, 2022

धक्कादायक : एसटीतच चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

September 21, 2021

पावसामुळे घेतलेला भिंतीचा आडोसा जिवावर बेतला ; जळगावात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू !

April 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group