TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘नाट्यकलेचा जागर’ अंतर्गत बालनाट्य व एकपात्री स्पर्धा उत्साहात !

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त अ.भा.मराठी नाट्यपरिषदेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 30, 2024
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) या वर्षी अ भा मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन साजरे होत आहे. हे संमेलन संपुर्ण महाराष्ट्रात एकुण 9 ठिकाणी साजरे होत असून त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर “नाट्यजागर” सुध्दा होत आहे. हा नाट्य जागर साठी महाराष्ट्रातील 22 केंद्रांवर होणार असुन, त्यातील जळगाव केंद्रावर बालनाट्य व एकपात्री स्पर्धा संपन्न झाल्यात. लवकरच या स्पर्धाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दि. २६ जानेवारी व २७ जानेवारी रोजी के.सी.ई.चे आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात बालनाट्य स्पर्धा संपन्न झाल्यात. या बालनाट्य स्पर्धेत जळगाव, धुळे जिल्ह्यातील १३ संघांतील १७९ बालकलावंतांनी आपली बालनाट्ये सादर केलीत. स्पर्धांचे उद्‌घाटन प्रसंगी के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय प्रमुख शशिकांत वडोदकर, आय.एम.आर.चे डायरेक्टर प्रा.डॉ.बी.व्ही.पवार, नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे, परीक्षक श्रीमती ज्योती निसाळ (मुंबई), श्रीमती आसावरी शेटे (रत्नागिरी) व स्पर्धा समन्वयक गणेश तळेकर (मुंबई) आदींची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रास्ताविक कोषाध्यक्षा डॉ.शमा सराफ यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रसाद देसाई यांनी तर आभार प्रदर्शन मुख्यकार्यवाह पद्मनाभ देशपांडे यांनी केले.
दि. २८ जानेवारी रोजी के.सी.ई.चे आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात एकपात्री स्पर्धा संपन्न झाल्यात. या स्पर्धेत जळगाव, धुळे जिल्ह्यातील कलावंतांनी आपले एकपात्री प्रयोग सादर करण्यासाठी प्रवेशिका दाखल केली होती. या स्पर्धांचे उद्‌घाटन प्रसंगी के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय प्रमुख शशिकांत वडोदकर, विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ.शिल्पा बेंडाळे, स्पर्धेचे परीक्षक प्रदीप राणे व श्रीनिवास नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रास्ताविक कोषाध्यक्षा डॉ.शमा सराफ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रसाद देसाई यांनी तर आभार प्रदर्शन मुख्यकार्यवाह पद्मनाभ देशपांडे यांनी केले. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर परीक्षकांनी उपस्थित स्पर्धक व प्रेक्षकांशी संवाद साधत एकपात्री प्रयोगाविषयी तसेच नाट्यकलेचा जागर या स्पर्धात्मक महोत्सवाविषयी मार्गदर्शन केले. दोन्ही स्पर्धातील सहभागी कलावंतांना अ.भा.मराठी नाट्य परिषदेतर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

READ ALSO

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

नाशिक येथील स्पर्धा (दि.२९) आटोपल्यानंतर जळगाव, धुळे, नाशिक विभागाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात आला असून, यात प्रथम क्रमांक शशिकांत नागरे (धुळे), द्वितीय क्रमांक पूजा घोडके (नाशिक), उत्तेजनार्थ – सृष्टी कुलकर्णी (जळगाव), हर्षदीप अहिरराव (नाशिक) यांना पारितोषिके जाहीर झाली आहेत. यातील प्रथम दोन क्रमांकाचे स्पर्धक उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.हेमंत पाटील, सुबोध सराफ, योगेश शुक्ल, हर्षल पवार, प्रा.दिनेश माळी, प्रा.वैभव मावळे यांनी परिश्रम घेतलेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
Next Post

गावठाण जागा मालकी हक्क व नकाश वाटप मोहीमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना खासदार संजय जाधव यांना ठार मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी !

October 28, 2020

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा; पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी

November 7, 2020

शेअर बाजारात सेन्सेक्स 1000 अंकानी कोसळला ; गुंतणवूकदारांच्या खिशाला फटका

May 19, 2022

संभाजी ब्रिगेड व अ.भा.मराठा महासंघाच्या वतीने धरणगावात छ.संभाजी राजेंना अभिवादन !

May 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group