TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संस्कारासोबत कलाभान वाढविणारी बालरंगभूमी परिषद – ॲड. निलम शिर्के सामंत

बालरंगभूमी परिषदेच्या जल्लोष लोककलेचा महोत्सवाचा उद्‌घाटन सोहळा संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
November 30, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : कोरोना काळात मोबाईलच्या जवळ गेलेल्या बालकांना मोबाईलपासून दूर नेवून त्यांच्या आपल्या महाराष्ट्राचे, आपल्या मातीचे संस्कार घडविण्यासोबत त्यांच्यात कलाभान वाढविण्यासाठी बालरंगभूमी परिषद कार्यरत असून, विविध महोत्सव, उपक्रम व शिबिरांच्या माध्यमातून बालकांसाठी संपूर्णतः विनामूल्य काम करणारी बालरंगभूमी परिषद आहे, असे प्रतिपादन बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांनी केले.

बालरंगभूमी परिषदेच्या जल्लोष लोककलेचा या महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
बालरंगभूमी परिषदेमार्फत बालकांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा यासोबतच लोककलांची महती पोहचावी. या लोककलांचा त्यांनी अभ्यास करण्यासोबत त्याचा आनंदही घ्यावा या उद्देशाने ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी रंगमंचावर बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत, प्रभारी प्रमुख कार्यवाह व जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, ज्येष्ठ लोककलावंत जयश्रीताई पाटील, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, उपाध्यक्ष नेहा पवार, कोषाध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह समूह लोकनृत्य स्पर्धेचे परीक्षक डॉ.सुचित्रा लोंढे, सचिन भिडे आदी उपस्थित होते.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

उद्‌घाटनसोहळ्याचे प्रास्ताविक प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले. त्यानंतर उद्‌घाटक म्हणून बोलतांना ॲड.निलम शिर्के सामंत यांनी बालरंगभूमी परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना देत, पालकांना बालरंगभूमी परिषदेला सहकार्य करण्याचे तसेच बालकांनी बालप्रेक्षक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले. आज दि. २८ नोव्हेंबर रोजी महोत्सवातील समूह लोकनृत्य सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणीत जिल्ह्यातील २४ विद्यालयातील २८० बालकलावंतांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रध्दा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन योगेश शुक्ल यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAdv nilam shirke

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
Next Post

कन्नड घाटाखाली चाकूचा धाक दाखवून १६ हजारांचा ऐवज लुटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

May 21, 2026

राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा.चेअरमनपदी रोहित निकम !

March 27, 2024

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूकांसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी

October 22, 2021

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतले सप्तश्रृंगी देवीचे दर्शन ; दसरा मेळाव्यासाठी मुंबईला रवाना !

October 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group