TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कन्नड घाटाखाली चाकूचा धाक दाखवून १६ हजारांचा ऐवज लुटला

vijay waghmare by vijay waghmare
November 30, 2025
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) कन्नडहून मित्राला भेटण्यासाठी चाळीसगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वार व त्याचा साथीदार अशा दोघांना रिक्षातून आलेल्या तिघा भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून खिशातील रोकडसह मोबाईल असा १६ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून पळ काढल्याची घटना २८ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास धुळे ते सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटाखालील अभिनंदन हॉटेलसमोर घडली आहे.

कन्नड तालुक्यातील हतनूर येथील मंगेश बंडू आल्हाट हा २८ रोजी रात्री निवृत्ती भडंग व विशाल केवट या दोन्ही मित्रांसोबत दुचाकीने चाळीसगाव येथील मित्राला भेटण्यासाठी कन्नड येथून येत होता. दरम्यान, कन्नड घाटाच्या पायथ्याशी उतरून चाळीसगावकडे जात असताना महामार्गाला लागून असलेल्या हॉटेल अभिनंदनसमोरून जात असताना लघुशंकेसाठी त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यावेळीच समोरूनच्या दिशेने एक रिक्षा येवून थांबली. त्यातून तीन अनोळखी लोक उतरले. तर मंगेश आल्हाटसह त्याच्या मित्रांना त्यांनी एवढ्या रात्री काय करत आहेत, असे दटावत दुचाकीवरील तिघांना पकडले. त्यावेळी आल्हाटचा मित्र विशाल हा भीतीपाषयी पळून गेला. रिक्षातील तिघांपैकी अंगात निळ्या रंगाच्या जॅकेट घातलेल्या एकाने चाकूचा धाक दाखवून पैसे काढून द्या, असे सांगत मंगेश आल्हाट यास धक्काबुक्की केली. पैसे देत नसल्याने त्याने आल्हाटच्या डाव्या दंडावर मारून जखमी केले. तर त्याच्या पँटच्या खिशातून ६ हजार ४०० रूपये काढून घेतले. तर सोबत असलेल्या निवृत्ती भडंग यालाही पांढऱ्या व लाल रंगाचे हाप जॅकेट घातलेल्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खिशातून १० हजाराचा मोबाईल हिसकावून घेतला. त्याचवेळी मंगेश आल्हाट व त्याच्या मित्राने आरडओरड केली असता तिघांनी पळ काढला. याप्रकरणी मंगेश आल्हाट याच्या फिर्यादीवरून तीन अनोळखी मुलांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी स.पो.नि. नितीन पाटील यांनी भेट देवून माहिती जाणून घेतली. तपास पो.उ.नि. प्रदीप शेवाळे करत आहेत.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 000 at knifepoint under Kannada GhatChalisgonRobbed of Rs 16

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

जिल्ह्यतील ६५७ बालकलावंतांच्या सादरीकरणाने रंगला जल्लोष लोककलेचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पं. स. च्या गृहनिर्माण अभियंत्याला १० हजारांची लाच घेतांना पकडले !

December 4, 2025

अबुधाबी विमानतळाजवळ ड्रोन हल्ला ; दोन भारतीयांसह एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू

January 17, 2022

जळगाव : भरधाव दुचाकी रिक्षावर आदळल्याने तरूणाचा मृत्यू !

October 1, 2024

जळगाव जिल्हा परिषदेच्या १३ कोटी ९१ लाखांच्या ५३ कामांना वर्क ऑर्डर !

October 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group