TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीत बहिण लाडकी असते दाखवल्याने सत्ताधाऱ्यांना ‘लाडकी बहिण’ योजना आणावी लागली : रोहिणी खडसे !

vijay waghmare by vijay waghmare
July 19, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बारामती (वृत्तसंस्था) बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीत बहिण हि लाडकी असते हे दाखवून दिल्यामुळे सत्ताधाऱ्यांना राज्यातील सर्व महिला भगिनी या लाडाच्या बहिणी झाल्यामुळे महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणावी लागली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी बारामती येथे आयोजित मेळाव्यात केले.

विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 299 व्या जयंती निमित्ताने बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा सुप्रिया सुळे, अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणराजे होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना रोहिणीताई खडसे म्हणाल्या एक महिला म्हणून नेहमी अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यकर्त्या धोरणांचा नेहमी आदर वाटतो. एका महिलेवर विश्वास टाकला तर ती उत्कृष्ट राज्यकर्ता होऊ शकते हे आपण अहिल्याबाई यांच्या कार्यातून आचरणातून अनुभले. आज आपण भारत भर भ्रमण करत असताना अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या, जीर्णोद्धार केलेल्या वास्तू बघतो तेव्हा अभिमान वाटतो तिनशे वर्षाचा कालावधी लोटला तरी त्या वास्तू अजुनही सुस्थितीत आहेत. त्याकाळी आजच्या सारखे तंत्रज्ञान नसताना सुद्धा त्यांनी बांधलेल्या वास्तू स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असुन अजून सुद्धा त्या सुस्थितीत आहेत.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

नाहीतर याउलट आज बांधकाम केलेल्या वास्तू रस्ते यांची वर्षभरात दुर्दशा होते. जेव्हा महिला राज्यकर्त्या म्हणून पुढे येतात, तेव्हा त्या उत्कृष्ट पणे काम करू शकतात हे अहिल्याबाई होळकर यांनी तिनशे वर्षा पूर्वी दाखवून दिले, हीच बाब शरद पवार यांनी हेरली महिलांना संधी दिली तर त्या उत्कृष्ट कार्य करू शकतात हे हेरून शरद पवार यांनी महिलांना राजकारणात व इतर क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. आरक्षण दिले म्हणून आज आम्ही महिला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उत्कृष्ट कार्य करू शकतो. बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजयी करून दाखवून दिले. बहिण हि लाडाची असते, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना महिलांचे महत्व कळले व त्यांना महिलांसाठी मुख्यमंत्री बहिण लाडकी योजना आणावी लागली.

लाडक्या बहिणीच्या विरोधात प्रचार केला त्याच लाडक्या बहिणीच्या नावाने योजना आणावी लागते, याचे श्रेय बारामतीकरांना जाते. त्याबद्दल बारामतीकरांचे अभिनंदन आणि सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त करते, असे प्रतिपादन रोहिणीताई खडसे यांनी मेळाव्यात संबोधित करताना केले. यावेळी आ.संजय जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जेष्ठ नेते उत्तमराव जानकर,लक्ष्मण माने, संभाजीराव झेंडे, रामभाऊ टुले, एस एन बापू जगताप, सतिशमामा खोमणे, यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी, नागरिक आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

चाळीसगाव : ऑनलाईन शेअर ट्रेडींगच्या नावाखाली सेवानिवृत्त वृध्दाची फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव विवाहितेची आत्महत्या प्रकरण : तिघांची न्यायलयीन कोठडीत रवानगी !

October 31, 2022

अरविंद देशमुख यांची शासनाच्या आरोग्य समितीवर निवड !

March 16, 2024

लाचखोर अभियंत्यासह पंटरला सक्तमजुरीची शिक्षा !

September 25, 2020

घर व बांधकामासाठी आवश्यक साहित्य विक्री करणारे दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी

May 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group