TheClearNews.Com
Thursday, September 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुका दिव्यांग मेळावा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2020
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यात दिव्यांग यांचा मेळावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. धरणगाव तालुक्यातील दिव्यांग निराधार ज्येष्ठ नागरिक विधवा यांचा मेळावा नगरपालिका येथे आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत. त्यांना प्रामुख्याने ३५ किलो धान्य कायमस्वरूपी प्रमाणपत्र यू. डी. आयकार्ड वाटप, तसेच प्रत्येक दिव्यांगांना घरकुल पाच टक्के ग्रामपंचायत निधी या सर्व मागण्या तात्काळ मंजूर करण्यात येतील. तालुक्‍यातील सर्व अधिकाऱ्यांनी दिव्यांगांना बाबत प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांचे काम करण्याचे आदेश दिले जाईल. एकही दिव्यांग बांधव योजनेपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन दिले. शिवसेनाप्रमुख गुलाबराव वाघ, महाराष्ट्र दिव्यांग विकास महासंघ संस्थापक अध्यक्ष पी. एम. पाटील, सभापती मुकुंद नन्नवरे, भगवान महाजन, यांनी मार्गदर्शन केले. कासोदा येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल व पाळधी येथील असलम मनीयार यांना जळगाव येथे समाज भूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचाही सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी दिव्यांग विकास महा संघ जिल्हाप्रमुख अक्षय महाजन, प्रतिभा पाटील, तालुका अध्यक्ष संजय पाटील, असलम मनियार, संजय घोरपडे, राजू चौधरी, सुकलाल चौधरी, सुरेश अहिरे, लीलाधर ननवरे, चिमण गोंधळे, निर्मला शिंदे, आनंदा सुर्वेकर, नंदलाल कुलथे, वासुदेव वाघ, राजेंद फुलपगार आदी उपस्थित होते.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

मी परत जाईन, परत जाईन म्हणायला त्यांना कोणी बोलावले नव्हते : अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जाणून घ्या… धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय आरक्षण !

July 28, 2022

‘बीएचआर’ घोटाळा : अटकेतील संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

December 6, 2020

‘कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम करून घेता आलं पाहिजे’ ; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले !

December 17, 2021

भंगारवाला ते मंत्री ; असा आहे नवाब मलिकांचा प्रवास !

February 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group