TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा : चारित्र्याच्या संशयातून होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या ; पतीविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 23, 2022
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चारित्र्यावर संशयातून पतीकडून शिवीगाळ व मारहाणीला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील सत्रासेन येथे घडली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात पती प्रल्हाद सदाशिव जोशी (रा. सत्रासेन ता. चोपडा ह.मु पुणे) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात प्रकाश रामचंद्र जोशी (वय ३४ रा. सत्रासेन ता. चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत उज्वला प्रल्हाद जोशी (वय २६ रा. सत्रासेन ता. चोपडा) हीचे प्रल्हाद जोशी सोबत दि. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी गंधर्व विवाह झाला होता. गंधर्व विवाह झाल्यानंतर सुमारे १० ते १५ दिवसांनी पती प्रल्हाद हा पत्नी उज्वलाच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिला वेळोवेळी चापटा बुक्यांनी व लाथांनी मारहाण करीत होता. त्यांनतर पुणे येथे गेल्यावर सुध्दा पती प्रल्हाद हा पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिला वेळोवेळी शिवीगाळ व चापटा बुक्यांनी व लाथांनी मारहाण करीत होता. शेवटी पतीच्या या त्रासाला कंटाळुन विवाहिते २१ फेब्रुवारीला दुपारी ४.३० वाजेच्या पूर्वी लासुर (ता. चोपडा) गावच्या शिवारात सत्रासेनकडेस जाणाऱ्या नाल्या जवळील बखळ जागेत गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.

READ ALSO

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
Next Post

बालिका विनयभंग प्रकरण : धरणगावात उसळला महिलांच्या ज्वालामुखीचा मूक लाव्हा ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; रावेर पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीला अटक !

July 17, 2022

समता शिक्षक परिषदेमार्फत आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

October 5, 2020

दहावी आणि बारावी परीक्षा केंद्र शाळेतच ; जाणून घ्या..बोर्डाने कसं केलंय परीक्षेचं आयोजन

February 3, 2022

राज्यात सापडले डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण ; आरोग्यमंत्री टोपेंची माहिती

June 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group