TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा तालुका हादरला : अत्याचार करुन अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून !

संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात ; लहान बहिणीमुळे उजेडात आली घटना !

vijay waghmare by vijay waghmare
September 8, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील विरवाडे-मालापूर रस्त्यावर एका बारा वर्षीय मुलीला शेतात नेत अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना शनिवारी उघडकीस आली. पिडीतेच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.

दि. ७ रोजी तालुक्यातील एका गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. दोन्ही बहिणी शेतात कामाला गेल्या होत्या. कामावरून मालापूरकडून दोन्ही बहिणी घरी परत येत होत्या. यावेळी मयत १२ वर्षीय मुलीला २५ वर्षीय संशयित आरोपीने शेतात ओढून नेले. तेथे तिच्यावर त्याने अत्याचार केला. त्यानंतर तिची दगडाने ठेचून खून केल्याची घटना ७ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. हत्येनंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला विवख घटना स्थळावरून १०० फूट ओढत नेत कापसाच्या शेतात फेकून दिल्याचे दिसून आले.

READ ALSO

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

लहान बहिणीने उजेडात आणली घटना !

संशयित आरोपीने मयत मोठ्या बहिणीला शेतात ओढून नेल्याचे तिच्या सोबत असलेल्या १० वर्षीय लहान बहिणेने पाहिले. त्यानंतर ती गावात येऊन तिने आरडाओरड करुन घडलेली घटना ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर मुलीला घेऊन ग्रामस्थ त्या शेतातकडे निघाले. शोध घेतल्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यावर ग्रामस्थांना अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचे दिसून आले.

एलसीबीने संशयिताला घेतले ताब्यात; वरिष्ठ अधिकारी दाखल !

या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवले. तर जळगाव येथील एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे विरवाडे ते आडगाव रस्त्यावर संशयिताला अटक करण्यात एलसीबीला यश आले. रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जितेंद्र वल्टे यांच्यासह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलीस ठाण मांडून होते. या वेळी लोकनियुक्त सरपंच विशाल म्हाळके, पोलीस पाटील महारू कोळी व ग्रामस्थही घटनास्थळी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaChopra taluka shaken: Cruel murder of a minor girl by torture!

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
Next Post

मद्यधोरणाच्या खासगीकरणाचा केजरीवालांचा मानस, गुन्हेगारी षड्यंत्रातही लिप्त : सीबीआय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हॉटेल, सर्व खाद्यपदार्थ विक्री दुकानात खाद्य पर्यवेक्षकाची नियुक्ती आवश्यक

September 28, 2021

महापौरताई शेजार धर्म निभवा, मेहरुण परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून द्या ; मानियार बिरादरीची मागणी !

March 20, 2021

शिवाजीनगर प्रभागातील समस्या सोडवा ; महापौर जयश्री महाजन यांना निवेदन !

March 25, 2021

धरणगाव तालुक्यातील दोन गावात चोरी ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

January 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group