TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चुंचाळेकरांची पहाट होते रामकृष्ण हरी च्या गजराने; ५०वर्षाची पंरपरा अविरत सुरु

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2020
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी (प्रतिनिधी) तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी चुंचाळे गावात असलेल्या सुकनाथ बाबांच्या पावन भुमीत सालाबादा प्रमाणे श्री समर्थ वासुदेव बाबा वारकरी मंडळ व भजनी मंडळ तसेच ग्रामस्थांतर्फे कोजागिरी पौर्णिमा च्या दुसऱ्या दिवसापासून कार्तिक दिंडीला मोठ्या उत्साहाने सुरुवात केली जाते

यावर्षीही कार्तिक दिंडीला प्रारंभ झाला असुन दिंडी सकाळी साडेचार वाजता सुकनाथ बाबा मंदिरावरुन आरती करून निघून संपुर्ण गावातून हरिनामाचा गजर गात सुकनाथ बाबा मंदिरात परत येऊन काकडा आरती करुन तिथेच दिंडीची सांगता केली जाते दिंडी एक महिना चालत असते महिला सकाळी पहाटेच्यावेळी घरासमोर सडा रांगोळी तसेच जागोजागी तुळशी वृंदावन ठेवून दिवे लावून पूजा करून दिंडीचे स्वागत करतात.त्यामुळे संपूर्ण चुंचाळे परीसरात धार्मिक व चैतन्यमय वातावरण निर्माण होते यावेळी दिडीत ह.भ.पा.प्रल्हाद पाटील,अरुण कोळी,मनोहर कोळी,किरण तेली,संजय चौधरी,प्रमोद तेली,प्रशांत राजपुत,यासह लहान बालक मोठ्या सख्येन उपस्थित असतात.

READ ALSO

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
Next Post

बिहार विधानसभा निवडणूक : महाविकास आघाडी १२३ तर एनडीए १०९

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘अल्पसंख्याक तंत्रनिकेतन इमारती’साठीच्या ४ कोटी रुपयाचा निधी मंजूर ; खडसेंच्या मागणीला यश !

March 11, 2021

जळगावात बियरबारमध्ये जोरदार राडा ; पाच लाखांची रोकड लांबवली !

September 16, 2024

सोनिया सक्रिय नाहीत, यूपीएचं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं : संजय राऊत

March 20, 2021

स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाची लागण

January 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group