TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अट्टल मोटरसायकल चोरट्यांना सिनेस्टाईल अटक ; शहर पोलिसांची कामगिरी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात आज दोन अट्टल मोटारसायकल चोरटे येणार असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस स्थानकातील डीबी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. परंतु चोरट्यांना पोलीस असल्याचा संशय येताच त्यांनी पळ काढला. शहर पोलिसांच्या पथकाने अखेर सिनेस्टाईल पाठलाग करत दोघांना अटक केली. जीवन सुखदेव ठाकरे (वय-२२, रा.कोळीवाडा डांभुर्णी, ता. यावल), पवन सुनील कोळी (वय-२२, कोळीवाडा,डांभुर्णी ता.यावल) असे ताब्यात घेतलेल्या दोघं संशयित मोटारसायकल चोरांची नाव आहेत.

 

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

शहरात होत असलेल्या मोटरसायकल चोरी प्रकरणी पोलीस निरीक्षक धनंजय यांनी एक पथक तयार करून त्यांना गुन्हे उघडकीस आणण्यात संदर्भात आदेश दिले होते. त्यानुसार पथकातील पो.ना.गणेश पाटील, पो.कॉ. पंचलिंग यांना गुप्त बातमी बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जीवन ठाकरे व पवन कोळी यांनी शहरातील बऱ्याच मोटारसायकली चोरी केली असून ते आजही जळगावात पुन्हा मोटरसायकल चोरीसाठी येणार आहेत. त्यानुसार सदर पथकातील सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, पो.हे.कॉ. विजय निकम, भास्कर ठाकरे, अक्रम शेख, प्रफुल धांडे, रतन गिते यांच्या पथकाने स्मशानभूमीजवळ सापळा रचला. संशयित मोटरसायकलला पथकाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढला. परंतु पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून अखेर त्यांना पकडले. चौकशी दरम्यान त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली मोटारसायकल देखील चोरीचे असल्याचे मान्य केले. तसेच आज देखील शहरात मोटरसायकल चोरीसाठी आले असल्याचे सांगितले. तसेच ताब्यातील चोरलेली मोटरसायकल ही शहरातील बिग बाजार या ठिकाणावरून चोरल्याची कबुलीही दिली.

 

फक्त हिरो डीलक्स कंपनीच्या मोटरसायकलची चोरी

जीवन ठाकरे, पवन कोळी आणि त्यांचा साथीदार फक्त हिरो डीलक्स कंपनीच्या मोटरसायकल चोरी करायचे. दरम्यान, दोघं चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली काढून दिल्या असून त्यांचा एक साथीदार फरार आहे. फरार आरोपीकडे काही मोटार सायकल असल्याचे देखील जीवन व पवन कोळी यांनी सांगितले.दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. भास्कर ठाकरे हे करीत आहे. दरम्यान, शहरातील शिवाजी नगरातील चंद्रकांत गजानन बोदवडे (रा. शिवाजी नगर) यांची दुचाकी (एमएच १९ सीजी ३५६५) १२ सप्टेंबर २०१९ रोजी शहरातील नेहरू पुतळ्याजवळील आयडीबीआय बँकेजवळून चोरीला गेली होती. या संदर्भात गुन्हा दाखल होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

जळगावात पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड ; १९ जण ताब्यात, २ लाखाचा ऐवज जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; ३ मजुरांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर

November 11, 2020

बिलासाठी कुणाचीही वीज कनेक्शन तोडले जाणार नाही : ऊर्जामंत्री नितीन राऊत

November 21, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जुलै 2025 !

July 17, 2025

पीक विमाधारक शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

September 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group